Pune : गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू

एमपीसी न्यूज – गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे एका 30 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. कोथरूडमधील एका सोसायटीत आज बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. 

_MPC_DIR_MPU_II

रामराजे किशोर संकपाळ (वय 30), असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव

अग्निशामक दलाच्या मदतीने घराच्या बाथरूमचा दरवाजा तोडून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.