Browsing Tag

वाकड पोलिस

Wakad News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज - डांगे चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला आहे. यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता केली.तुषार…

Wakad : खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - महावितरणचे कर्मचारी वाटावे म्हणून खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाकड परिसरातील साडेतीन लाखांचे चार ट्रान्सफॉर्मर हस्तगत केले आहेत.सुनिल रघुनाथ कदम (वय…

Wakad : विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

एमपीसी न्यूज - विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे उघडकीस आली.सरिता सचिन खुंजावटे (वय 26, रा. ओंकार कॉलनी, विजयनगर, काळेवाडी)…

Wakad : जागेचा बेकायदेशीर ताबा घेत तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री रहाटणी येथे घडली.प्रकाश जवळेकर, रुपेश प्रकाश जवळेकर, आशा प्रकाश जवळेकर, मोहन…

Wakad : कस्पटेवस्तीमधील एका कुटुंबाचे अपहरण करून बेदम मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कस्पटेवस्ती वाकड येथून एका कुटूंबाचे अपहरण करून त्यांना कर्नाटक येथे नेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.कुमार बसप्पा कांबळे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad : भाईगिरीतून काळेवाडीत एकावर कोयत्याने वार; एकजण जखमी

एमपीसी न्यूज - 'मी इथला भाई आहे', असे म्हणून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी घडली.यात एकजण जखमी झाला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र शेटीबा मंजाळ (वय 39, रा. ज्योतीबा कॉलनी,…

Wakad : पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षीय चिमुकली काही तासातच सापडली

एमपीसी न्यूज - चार वर्षांची चिमुकली घराबाहेर फिरता फिरता रस्ता भटकली. घरापासून तब्बल तीन किलोमीटर दूर चालत गेली. काही वेळेत पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वाकड पोलिसांनी हरवलेल्या मुलीची माहिती…

Wakad : एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने शेतक-याची सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने एका शेतक-याकडून 4 लाख 30 हजार 800 रुपये घेतले. पैसे घेऊन डिलरशीप न देता फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 20 मे 2019 दरम्यान वाकड येथे घडला.रमेश मच्छिन्द्र आल्हाट (वय 44, रा. वाकड)…

Wakad : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्कीच्या आरोपावरून दोघांना अटक

एमपीसी न्यूज - नो एन्ट्रीतून आलेल्या वाहनचालकास अडविल्यामुळे त्याने व त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून धक्‍काबुक्‍की केली. ही घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. 25) सायंकाळी घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.…

Wakad : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून मोठ्या भावाकडून चाकूने वार

एमपीसी न्यूज - लहान भावाने मोठ्या भावाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या रागातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री सातच्या सुमारास शिवराजनगर रहाटणी येथे घडली.उत्पल जनार्दन गाडे (वय 37, रा.…