Wakad : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्री प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वाकड (Wakad) पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौधरी पार्क चौक, वाकड येथे करण्यात आली.

Pune : रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भातील रेरा मधील नवीन बदल स्वागतार्ह – क्रेडाई पुणे मेट्रो

फिरोज रजाक शेख (वय 37, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अमित पांडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी पार्क चौक येथे एक व्यक्ती गुटखा घेऊन उभा असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून फिरोज शेख याला ताब्यात घेतले.

 

त्याच्याकडून एक हजार 831 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गुटखा विक्रीसाठी आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87b90b0d5bf861e5',t:'MTcxNDMyODE4NS43ODQwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();