Browsing Tag

अटक

Talegaon : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर खुनी हल्ला; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कोयत्याने खुनी हल्ला केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेसात वाजता सोमाटणे फाटा येथे घडली. सतीश बंडू गायकवाड…

Dighi : पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग; एकास अटक

एमपीसी न्यूज - पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग करून तसेच त्यानंतर तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दिघी येथे घडली. नितीन बबन चव्हाण (वय 30, रा. चौधरी पार्क,…

Chinchwad : तडीपार गुन्हेगारास लोखंडी कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज - चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून लोखंडी कोयता आणि कार जप्त करण्यात आली आहे. मयूर घोलप, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Wakad : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 735 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (दि. २३) दुपारी पावणेचारच्या सुमारास वाकड येथे करण्यात आली. अशोककुमार सरूपाराम…

Bhosari : भोसरीत बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी तरुण अटकेत

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. सुदर्शन उर्फ पिन्या संभाजी राक्षे (वय 25, रा. शास्त्री चौक, आंनदनगर, भोसरी) असे अटक…

Dehuroad : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) दुपारी अडीचच्या सुमारास सेट ज्यूड स्कूल समोर घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या 45 वर्षीय वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Pune : चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज - चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून हडपसर पोलिसांनी साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपीला चोरीच्या वस्तु विकताना सापळा रचून करकरे गार्डनजवळ अटक केली आहे. मोहम्मद अन्वर बागवान (वय 22 रा. वरद विनायक कॉलनी,…

Pune : सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी आठ दिवसात जेरबंद ; 91 लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज - सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी आठ दिवसात जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीचा तब्बल 91 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. 31 डिसेंबर 2018 ला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कुरंगवाडी रोड येथे कोयत्याचा धाक दाखवून…

Chakan : गतिमंद मुलीवर मामाने केला बलात्कार

एमपीसी न्यूज - घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरात घुसून अल्पवयीन गतीमंद मुलीवर मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणाची वाच्यता केल्यास घरच्यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी देत पिडितेला मारहाण देखील…

Pune : पी.एम.पी बस डेपोमध्ये कार पार्क करून पोलिसांशी हुज्जत घळणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - डेपोमध्ये कार पार्क करून पोलिसाशी हुज्जत घळणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.8) रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज चौकी समोरील पी.एम.पी बस डेपो समोर घडली. पप्पू ऊर्फ कमलाकर बापूराव भंडारी (वय 29,रा.…