Browsing Tag

अटक

Moshi News : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने दोघांना मोशी येथून अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी पावणे…

Dighi News : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिची छेड काढत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना सन 2019 ते 26 जून 2021 या कालावधीत दिघी गावठाण येथे घडली.पवन उर्फ प्रवीण कदम (वय 35 रा. मोरया अंगणच्या समोर, दिघी…

Pune Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपसून फरार आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज - घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपसून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी शुक्रवारी (दि.04) ही कारवाई केली.  असिफ ऊर्फ काळया आयुब शेख (वय 29, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात…

Talegaon Dabhade News : मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज : सोमाटणे येथील ग्रामदैवत चौराई माता मंदिरातील दानपेटी बुधवार (दि.24) मध्यरात्रीच्या सुमारास  फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली. राकेश आप्पा मुऱ्हे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये…

Charholi News : पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.प्रदीप पंढरीनाथ बुडे (वय 35), योगेश देशमुख (वय 35, दोघे रा. बुडेवस्ती, च-होली) अशी अटक…

Pune News : येरवड्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील क्षीरसागर हॉल जवळ 16 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मोहम्मद मन्सूर उर्फ बब्बू…

Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील भाग्योदयनगर मध्ये असणाऱ्या एका शाळेत जाऊन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियो चे…

Pune Crime News : पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पिस्तूल बाळगणा-या दोघांना चंदनननगर पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून पिस्तूलासह 5 जिंवत काडतुसे आणि मोटार मिळून 10 लाख 41 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आले.बजरंग विठ्ठल शिरगे (वय 20, रा. वडगाव शेरी ) आणि रणजित रामचंद्र लोंढे…

Dighi News : शिवीगाळ करू नको म्हटल्याने एकाला चाकूने भोकसले; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : घरासमोर शिवीगाळ करत असलेल्या तरुणाला 'शिवीगाळ करू नको' म्हटल्याने तरुणाने एकाचा चाकुने भोकसून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी चार वाजताच्या सुमारास दिघी येथील ज्ञानेश्वर पार्क येथे घडली. पोलिसांनी…

Pimpri : चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठजण जखमी; एकाला अटक

एमपीसी न्यूज - मोशी, भोसरी, चिंचवड, तळेगाव परिसरात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये आठजण जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.पहिल्या…