Browsing Tag

आमदार सुनिल शेळके

Vadgaon : प्रादेशिक पाणी योजनांच्या कामांना गती द्या – आमदार सुनिल शेळके यांचे आदेश

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (Vadgaon) अखत्यारीत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिले. सद्यस्थितीत या गावांमधील पाणीपुरवठ्याचे…

Talegaon Dabhade : सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक सुरु ठेवण्यास परवानगी द्या –…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) शहरात सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते. यावर्षी जिल्हा प्रशासनाने सातव्या दिवशी ध्वनिक्षेपक रात्री बारा पर्यंत वापरण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे मंडळांचा उत्साह कमी झाला…

Vadgaon Maval : विद्यार्थ्यांना ऑफ लाईन पद्धतीने दाखले द्या – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज - दहावी बारावीचे निकाल लागले असून पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी (Vadgaon Maval ) तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत. दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक…

Vadgaon : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनिल शेळके आणि त्यांच्या कुटुंबातील संकटे दूर व्हावीत यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे श्रद्धास्थान (Vadgaon ) असलेले वडगावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री पोटोबा महाराज, माता जोगेश्वरी यांना महाअभिषेक…

Maval : आंदर मावळ व नाणे मावळला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी मंजूर

मावळ - आंदर मावळ व नाणे मावळला जोडणाऱ्या नाणे ते घोणशेत (Maval) दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. हा रस्ता मावळातील दोन भागांना जोडणारा मुख्य रस्ता असून त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार सुनिल…

Maval : अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई व्हावी – आमदार सुनिल शेळके 

एमपीसी न्यूज - अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर व त्यांना पाठिशी (Maval) घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली आहे.सोमवारी (दि.17) वाऱ्यासह झालेल्या पावसात देहूरोड-कात्रज बाह्यवळण…

Talegaon Dabhade : भविष्याचा दृष्टिकोन ठेवूनच विकासकामे झाली पाहिजेत – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज - वराळे गावामध्ये नागरिकीकरण वाढत आहे. मोठे (Talegaon Dabhade) गृहप्रकल्प उभारले जात आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या दृष्टीने पक्के रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन अशी विकासकामे…

Vadgaon Maval : पावसाळ्यापूर्वी महावितरणने कामे पूर्ण करावीत – सुनिल शेळके

एमपीसी न्यूज - वीज वितरण संबंधित असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे बैठक संपन्न झाली. (Vadgaon Maval) यावेळी अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे…

Maval : सुदूंबरे गावात आधारकार्ड कॅम्प संपन्न

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायत सुदुंबरे व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमा राहुल शेळके यांच्या प्रयत्नातून 24 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान (Maval) आधार सेवा कॅम्प घेण्यात आला. गावातील महिला अस्मिता भवन याठिकाणी…

Maval : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप 

एमपीसी न्यूज : 'आदिम कातकरी सेवा अभियान' अंतर्गत आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून दहिवली येथील 24 कातकरी बांधवांना गुरुवारी (दि.9) जातीच्या (Maval) दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दहिवली गावातील विठ्ठल रुक्मिणी…