Browsing Tag

आयपीएल २०२३

IPL 2023 – रवी शास्त्री आणि केविन पीटरसन यांची के एल राहुलवर टीका

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या आधी आणि आयपीएलमध्ये के एल राहुल हा (IPL 2023) खराब कामगिरीने त्रासेलेला आहे. भलेही तो धावा काढत असला तरी त्याला आयपीएल मध्ये हवी ती धावगती ठेवता येत नाहीये. राहुलने मागच्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध 32…

IPL 2023 – हाय स्कोरिंग रोमांचक सामन्यात चेन्नईचा विजय; मॅक्सवेल ची तुफानी पारी

एमपीसी न्यूज - 18 एप्रिल 2023 सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये सीएसकेने (IPL 2023) आरसीबी ला 8 धावांनी हरवले. चेन्नईने स्वतःचा आयपीएल 2023 मध्ये तिसरा सामना जिंकला तर बंगळुरूने स्वतःचा या आयपीएल मधला तिसरा सामन्यामध्ये पराभव स्वीकारला.…

IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा अखेर पहिला विजय

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने दिल्ली ला हरवून स्वतःचा आयपीएल 2023 मधला पहिला सामना जिंकला. (IPL 2023) दिल्ली ने स्वतःचे चार पैकी चारही सामने हरले आहेत. त्यांचा संघात ऋषभ…

DC-GT : मिलर आणि साई सुदर्शन यांच्या मदतीने गुजरातचा दिल्लीवर विजय

एमपीसी न्यूज -  दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी डेव्हिड वॉर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सला हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने हरवले. (DC-GT) गुजरात टायटन्सने या आयपीएल 2023 मध्ये स्वतःचा सलग दुसरा सामना जिंकला. तसेच दिल्लीने  सलग…

MI vs RCB : यावर्षीही मुंबई इंडियन्सचा पहिला सामना देवालाच का?

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्स हे आज संध्याकाळच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्याशी खेळणार आहेत. हा सामना बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार आहे. (MI vs RCB) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चा कर्णधार हा फाफ डुप्लेसेस असला…

SRH vs RR : हैदराबादचे नवाब आज भिडणार राजस्थानच्या राजपुतांशी

एमपीसी न्यूज - आज सुपर संडेच्या निमित्ताने आयपीएलमध्ये 2 सामने होणार आहेत. त्यामध्ये पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा होणार आहे. (SRH vs RR)  हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना…

Pune News : पुण्याचा ऋतुराज गायकवाड झळकला पूर्ण भारतावर

एमपीसी न्यूज - शुक्रवारी (दिनांक 31 मार्च)  झालेल्या (Pune News) आयपीएल सामन्यामध्ये, गुजरात मे चेन्नईला पाच बळी राखून हरवले. चेन्नई कडून मोईन आली, अंबाती रायडू, शिवम दुबे यांच्या फलंदाजीच्या थोड्या मदतीने चेन्नईने 178 पर्यंत स्वतःची…

IPL 2023 : आयपीएलची ट्रॉफी यावर्षी तरी देशाच्या राजधानीत जाणार का?

एमपीसी न्यूज - दिल्ली कॅपिटल्स हा देशाच्या राजधानी दिल्ली येथील स्थित एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. हा संघ जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप या दोघांच्या मालकीचा आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियम हे…

IPL 2023 – मागच्या वर्षीचा पहिला डाव भुताचा म्हणत यावर्षी लखनौ सुपर जायंट्स आयपीएल जिंकतील का?

एमपीसी न्यूज - लखनौ सुपर जायंट्स हा लखनौ, उत्तर प्रदेश येथे स्थित एक क्रिकेट (IPL 2023) संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. संघाची स्थापना ही मागच्याच वर्षी करण्यात आली होती म्हणजे मागच्या वर्षी हा संघ पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला.…

IPL 2023 : कोलकत्ता नाईट रायडर्सच्या वाट्याला यंदा येणार का आयपीएलची ट्रॅाफी ?

एमपीसी न्यूज - कोलकत्ता नाईट रायडर्स हा कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे स्थित असणारा एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. कोलकत्ता ने आजपर्यंत दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान,…