Browsing Tag

आळंदी

Alandi : आळंदीमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - आज दि.26 रोजी श्री दत्त जयंती निमीत्त श्री दत्त मंदिरांत  (Alandi) दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी पुष्प,पुष्पहार, पेढे ,खडीसाखर  भाविक अर्पण करत होते.सकाळी श्रीं चा अभिषेक करण्यात आला.  तसेच  दुपारी…

Alandi : श्रीराम मंगल अक्षता कलशाचे आळंदीमध्ये उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज - अयोध्येतून सुपूजित केलेल्या अक्षतांचा कलश मागील 15 दिवसांपासून (Alandi) आळंदी व परिसरातील मंदिरांत दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे. मरकळ, सोळू, धानोरे, पिंपळगाव, घोलपवस्ती, थोरवेवस्ती, दत्तमंदिर, केळगाव, आळंदी गावठाण इत्यादी…

Alandi : आळंदी येथे वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  आळंदी येथील मरकळ रोडवरील मुनलाईट हॉटेलवर (Alandi) आळंदी पोलिसांनी छापा मारला आहे. येथे बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.28) करण्यात आली.Maharashtra :…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकानेही जाळपोळ , आत्महत्या करायची नाही- मनोज जरांगे पाटील

एमपीसी न्यूज - आज ( दि..20 रोजी ) आळंदी येथे पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे ( Maratha Reservation) पाटलांचे भव्य पुष्पहारात व पुष्पवृष्टीत सकल मराठा समाज   यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हजारो सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थित त्यांची…

Alandi : आळंदी येथे जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेवर अतिक्रमण करून शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी ( Alandi)  एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ऑगस्ट ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आळंदी येथे घडली. Pimple Gurav : पिंपळे गुरव येथे तरुणावर कोयत्याने जिवघेणे वार,…

Alandi : आळंदी येथून जलदिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज -आज (  दि.25 रोजी )अश्विन शुद्ध एकादशीला (Alandi​ ) आळंदी येथून प्रतिवर्षीप्रमाणे आळंदी  ते पंढरपूर 22 व्या  जलदिंडीचे प्रस्थान माऊलींच्या चरणी प्रार्थना करून ,इंद्रायणी मातेच्या साक्षीने सकाळी  साडे सहा वाजता  विठ्ठलाच्या…

Alandi : श्री खंडोबा मंदीर परिसरात मोठ्या उत्साहात सीमोल्लंघन

एमपीसी न्यूज - काल ( दि.24 रोजी)  विजया दशमी निमित्त आळंदी येथील (Alandi) खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघनासाठी माऊलींच्या पालखीचे  सायंकाळी 6 वाजता आगमन झाले.त्यानंतर श्रीराम,श्री नृसिंह स्वामी व श्री भैरवनाथ पालखीचे आगमन झाले. सायंकाळी साडे…

Alandi : आळंदीमध्ये झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या ; झेंडूच्या भावात यंदा घट

एमपीसी न्यूज - आज ( दि.23 रोजी) आळंदी शहरात सकाळ पासूनच झेंडूच्या (Alandi) फुलांनी लक्ष्मी माता चौक,हजेरी मारुती चौक ,  श्री भैरवनाथ चौक , वडगांव रस्ता व शहरातील विविध ठिकाणचे भाग फुलून गेला होता. दसऱ्या निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात…

Alandi : आळंदीत नवरात्रीनिमित्त दांडिया व विविध स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज - आळंदी शहरात मोठ्या उत्साहात (Alandi) नवरात्र उत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त शिवस्मृती प्रतिष्ठाण यांनी दररोज दांडिया व लहान मुलांचे विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार दि.22 रोजी संध्याकाळी खास महिलांसाठी '…

Alandi : आळंदीतील पद्मावती मातेच्या दर्शनास भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज - शारदीय नवरात्रनिमित्त आळंदी येथील  पद्मावती मातेच्या (Alandi) दर्शनास भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. विशेषतः दर्शनास मोठ्या संख्येने महिला भाविक वर्ग पायी चालत येताना दिसतो.Pune – पुण्यातील पहिल्या ‘पिकलबॉल’ स्पर्धेचे…