Browsing Tag

एमपीसी मराठी न्यूज

Khadakwasla Dam News : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सकाळी 10 वाजता 13 हजार 981 क्यूसेक करण्यात येत आहे, असे यो. स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.…

Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे शिक्षकांचा सन्मान

एमपीसी न्यूज - क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे सोमवारी (दि.5) शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, क्रांतिवीर चापेकर विद्यालय, खिंवसरा पाटील विद्यामंदिर व…

Talegaon Dabhade : संशोधनाला प्रेरणा देणारी शिक्षणपद्धती रुजविणे ही शिक्षकांची जबाबदारी –…

एमपीसी न्यूज -'आजच्या शिक्षण व्यवस्थेत घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा खणखणीत नाण्यासारखा असला पाहिजे आणि यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची शिक्षकांची तयारी असायला हवी.तसेच संशोधनाला प्रेरणा देणारी शिक्षणपद्धती ही शिक्षण, शिक्षक आणि…

Rickshaw travel : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ;1 सप्टेंबरपासून अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकांनी केलेल्या मागणीनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने पुण्यातील रिक्षा भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता एक सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.या भाडेवाढीमुळे किमान भाडे 25 रुपये असणार…

Bhosari News : भोसरी एमआयडीसीमध्ये खड्ड्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीमध्ये फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे अध्यक्ष अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रास्ता रोको आणि खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करीत आंदोलन करण्यात  आले. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि कामगार…

Kisan Mahapanchayat : शेतकरी संघटनांची दिल्लीत केंद्र सरकारविरोधात महापंचायत;पोलिसांनी परवानगी…

एमपीसी न्यूज – दिल्लीतील जंतरमंतरवर शेतकरी संघटनांनी महापंचायत बोलावली आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने शेतकरी संघटना नाराज असून त्याविरोधात ही महापंचायत बोलविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी नाकारली…

Devendra Fadnavis : गोविंदांना वेगळ आरक्षण नाही : फडणवीस

एमपीसी न्यूज – सरकारने दहीहांडीचा अधिकृतरित्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना शासकीय नोकरीत 5 टक्क आरक्षण देऊ केले आहे.यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेचा विरोध केला आहे. दरम्यान,…

PCMC News : वसुलीच्या कामामुळेच मावळते आयुक्त राजेश पाटील यांची बदली; खासदार श्रीरंग बारणे यांचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत दीड वर्षाच्या कारकिर्दीत विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या मावळते आयुक्त राजेश पाटील यांना ठेकेदार, बिल्डरांशी सलगी भोवली आहे. दोन वर्षात ठोस कोणतेही काम केले नाही.बिल्डरच्या विळख्यात अडकले…

Sanskrit Day : गुरुकुल संस्कृत अकॅडमीने साजरा केला आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस

एमपीसी न्यूज - संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या पुणे व पिंपरी येथील गुरुकुल संस्कृत अकॅडमीतर्फे गुरुवारी (दि.11) आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस (Sanskrit Day)  साजरा केला. संस्थेच्या परंपरेनुसार यंदाही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनेक…

Charohali News : सीमेवरील जवानांना राख्या पाठवून वैष्णवी फाउंडेशनतर्फे आगळेवेगळे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज - रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.या दिवसाचे औचित्य साधून वैष्णवी फाऊंडेशनतर्फे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सदस्यांच्या हस्ते जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून व सीमेवरील जवानांना…