Browsing Tag

काँग्रेस

Mumbai : भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही- शरद पवार

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीच्या आमदारांना कोणतीही कल्पना न देता राजभवनात नेण्यात आले असून राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या सह्यांचा गैरवापर अजित पवारांनी केल्याची शक्यता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. अजित…

Pimpri: राज्यातील सत्ता समीकरणे; महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र!

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 'महाविकासआघाडी'चे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित होताच पिंपरी महापालिकेत महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती पहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या…

Pune : शिवसेनेसोबत जाण्यास राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक; सोमवारी शरद पवार-सोनिया गांधी यांच्यात…

एमपीसी न्यूज - शिवसेनेसोबत राज्यात सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक असल्याचा सूर उमटला. सरकार स्थापन करण्यासाठी लवकरात लवकर हालचाली कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे समजते. शिवाजीनगर परिसरातील मोदी बागेत…

Pimpri : गांधी परिवाराची ‘एसपीजी’ सुरक्षा काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढल्याचा आरोप करत शहर युवक काँग्रेसने त्याचा निषेध केला. तसेच गांधी परिवाराला पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली.…

Mumbai : तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन करणे अशक्य -नवाब मलिक

एमपीसी न्यूज - आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य आहे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा करून पुढील निर्णय राष्ट्रवादी घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना…

Mumbai : राष्ट्रवादीला राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण; उद्या रात्री साठेआठ वाजेपर्यंत मुदत

एमपीसी न्यूज - राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले असून उद्या रात्री साठेआठ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मित्र पक्षांसोबत चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेऊ, असे…

Mumbai : राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेट घेण्यासाठी बोलावले – अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यपालांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसून राष्ट्रवादीच्या नेत्यांना फक्त भेट घेण्यासाठी बोलावले आहे, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणाक्षणात बदल होत…

Mumbai : शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेची इच्छा व्यक्त केली. मात्र, सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढ त्यांनी राज्यपालांकडे मागितली. मात्र, राज्यपालांनी ही वेळ वाढवून…

Pune : आता पुण्याचे पालकमंत्री कोण? अजित पवार की शशिकांत सुतार?

एमपीसी न्यूज - भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री अजित पवार की शिवसेनेचे शशिकांत सुतार यांची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात शिवसेना -…

Mumbai : राज्यपालांचे शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

एमपीसी न्यूज - भाजपने सत्ता स्थापनेच्या दाव्याला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करणे…