Browsing Tag

कारवाई

Pune : कायदा आणि सुव्यवस्थेतून तृप्ती देसाई यांना वेगळा न्याय का?

एमपीसी न्यूज - विमानतळ प्राधिकरणाचे नियम झुगारून महिला कार्यकर्ता तृप्ती देसाई आणि त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांना विमानतळावर थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना एक नियम आणि तृप्ती देसाई यांना वेगळा नियम का? असा जाब…

Chikhali : सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज - टेम्पोतून वाहतूक होत असणारा तब्बल सव्वा दोन लाखांचा गुटखा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून पकडला. सोमवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास चिखली येथील आळंदी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सचिन…

Pimpri: ‘आरक्षित जागांना सीमाभिंत न बांधणा-या अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करा’

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेने आरक्षित केलेल्या जागांना सीमाभिंत अथवा तारेचे कुंपन घालण्याच्या सूचना देऊनही अधिका-यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याची माहिती देखील दिली गेली नाही. त्यामुळे संबंधित अधिका-यांची खातेनिहाय…

Hadapsar : अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज-  अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर आज सोमवारी (दि.5) सकाळी 11 ते दूपारी 3 पर्यंत हडपसर परिसरात कारवाई करून माल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवीतास हानी पोहचविणा-या फटाका विक्री…

Pune : जादा भाडे आकारणा-या ‘ट्रॅव्हल्स’वर होणार कडक कारवाई

एमपीसी न्यूज - शासन नियमानुसार राज्य परिवहन तिकीट दरापेक्षा दीड पट जादा भाडे आकारण्याचा अधिकार ट्रॅव्हल्स चालकांना आहे. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन…

Pune : अतिक्रमण विरोधी मोहीम होणार आणखी तीव्र 

एमपीसी न्यूज - महापालिकेचा अतिक्रमण विभाग, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेली शहरातील अतिक्रमण विरोधी संयुक्त मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेला सत्ताधारी नगरसेवकांकडून होणाच्या विरोधाला न जुमानता पालिका आणि पोलीस…

Talegaon Dabhade : टपरी पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने धडक मोर्चा 

एमपीसी  न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत फेरीवाला समिती स्थापन करावी या आणि अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी(दि. 12) टपरी,पथारी,हातगाडी पंचायत, महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष बाबा कांबळे आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे…

Wakad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिली एमपीडीए कारवाई

एमपीसी न्यूज - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणा-या एका सराईत गुन्हेगारावर वाकड पोलिसांनी घातक कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली…

Pune : शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी करणार

एमपीसी न्यूज - शहराच्या हद्दीतील सर्व अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगच्या तपासणीचे काम पालिकेकडून लवकरच हातात घेण्यात येणार असून, 2003 च्या नियमावलीनुसार होर्डिंगला परवानग्या देण्यात आल्या आहेत आणि नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची तपासणी…

Pune : अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई 

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन एक आणि दोनच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यातील झोन एकमध्ये 4400 चौ. फूट क्षेत्र आणि झोन दोनमध्ये 3145 चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.झोन एकमध्ये मुंढवा,…