Browsing Tag

खेड कृषी उत्पन्न बाजार समिती

Chakan : चाकणला कांद्याच्या आवकेत वाढ पण दरात झाली घसरण

एमपीसी न्यूज -  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये बटाटा, हिरवी मिरची व कोबीचे भाव कडाडले( Chakan)  आहेत. कांद्याची आवक वाढल्याने भाव गडगडले. बटाट्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. लसणाची आवक घटूनही…

Chakan : चाकणला मेथी, कोथिंबीर व शेपूची भरपूर आवक ;  कांद्याची आवक घटून भावात किंचित वाढ

एमपीसी न्यूज -     चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात  हिरवी मिरची,  टोमॅटो, वांगी व कोबी यांची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू यांची विक्रमी आवक होऊन भावात घसरण झाली. लसणाची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले.…

Chakan : कांद्याच्या दरात उसळी ; क्विंटलला 4 हजारांचा दर; आवक घटून मागणी वाढल्याचा परिणाम

एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील ( Chakan ) महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी 2500 रुपये क्विंटल असलेल्या कांद्याचे दर थेट 4 हजार रुपये क्विंटलवर पोहचले आहेत.…

Chakan : चाकण बाजारात रताळ्यांसह पालेभाज्या व फळभाज्यांचीही प्रचंड आवक; एकूण उलाढाल 2 कोटी, 60 लाख…

एमपीसी न्यूज -   खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan)  चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये नवरात्रोत्सवाच्या उपवासांच्या पार्श्वभूमीवर रताळ्यांची प्रचंड आवक झाली आहे.  लसणाची आवक घटूनही भाव स्थिर राहिले, तर टोमॅटो, परवल व…

Chakan : चाकणला नवीन बटाट्याची आवक

एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये (Chakan) नवीन गावरान बटाट्याची मोठी आवक झाली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर आवक सुरु झाली आहे. बटाट्याला 12ते 14 रुपये एवढा प्रतीकिलोस…

Chakan : कांद्याच्या आवकेत मोठी घट; भावातही घसरण

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (Chakan) येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये डांगर भोपळ्यासह हिरवी मिरची व पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. परवल व पालेभाज्यांचेही भाव कडाडले आहेत. कांद्याच्या आवकेत मोठी घट होऊनही भावात…

Chakan : हिरवी मिरची, बटाटा व वाटाण्याची मोठी आवक

एमपीसी न्यूज-  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील (Chakan)  महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांसह हिरवी मिरची, बटाटा व वाटाण्याची प्रचंड आवक झाली. कांद्याची आवक घटून भाव तेजीत राहिले आहेत. कांदा व लसणाची आवक निम्म्याने…

Chakan : कांदा,बटाट्याची आवक वाढली

एमपीसी न्यूज :  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, कलिंगड व टोमॅटोची मोठी आवक झाली. लसणाची आवक दुपटीने घटूनही भाव स्थिर राहिले. मुरबाडच्या भेंडीसह गुजरातची हिरवी मिरची, तोतापुरी…

Chakan News : चाकण मध्ये कांद्याची आवक घटली ; दोन दिवसांपासून कांदा मार्केट मध्ये पडून

एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील (Chakan News) महात्मा फुले मार्केट मध्ये शनिवारी (दि. 1 एप्रिल ) कांद्याच्या आवकेत अचानक मोठी घसरण झाली. शनिवारी फक्त 10 हजार 500 पिशवी कांद्याची आवक होऊन कांद्याला 600 ते 900 रुपये…

Chakan : भाव पडल्याने कांदा उत्पादक आक्रमक

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी  (दि. 29 मार्च ) सकाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद…