Browsing Tag

चिंचवडगाव

Chinchwad : संसार हा बुद्धिबळाचा पट – डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज - संसार हा बुद्धिबळाचा पट ( Chinchwad ) असतो. सुसंवादाने अवतीभवती असलेल्या नातेवाईकांचा तर्‍हेवाईकपणा सांभाळून जगता आले तरच मन:शांती लाभते, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण,…

Dilip Sonigara Jewellers : दिलीप सोनीगरा ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे पाडव्याला होणार उदघाटन

एमपीसी न्यूज -   पिंपरी चिंचवड शहरांनी गेली काही दशके सोने-चांदी ( Dilip Sonigara Jewellers) ज्वेलरी जगतात अनेक चांगले बदल पाहिले आहेत.सोने-चांदी ज्वेलरी च्या या जगतात ज्या महान उद्योग समूहांनी आपला ठसा उमटवला आणि पुणे, पिंपरी चिंचवड…

Chinchwad : भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम – किसनमहाराज चौधरी

एमपीसी न्यूज - अंतर्मनातील भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम ( Chinchwad ) आहे, असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार किसनमहाराज चौधरी यांनी मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर प्रांगण, चिंचवडगाव येथे  व्यक्त केले. कवयित्री मानसी चिटणीस…

PCMC : 100 व्या नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज - 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (PCMC)अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर 6 व 7 जानेवारी 2024 दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून येथील मुख्य सभामंडपाची…

Chinchwad : वेताळनगर मध्ये शॉर्टसर्किट मुळे घराला आग

एमपीसी न्यूज - चिंचवडगाव येथील वेताळनगरमध्ये   (Chinchwad ) एका घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेताळनगर येथे पुनर्वसन…

Chinchwad : परिपाठ भेदांच्या भिंती भेदून समानता शिकवतो – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - परिपाठातून सद्विचारांचा, देशप्रेमाचा  नकळत (Chinchwad) संस्कार होतो. त्यामुळे परिपाठातून भेदांच्या भिंती भेदून समानतेची शिकवण मिळते, असे विचार समाजसुधारक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्,…

Chinchwad News : जागतिक पुस्तकदिनानिमित्त चिंचवडगावात पुस्तक प्रदर्शन

एमपीसी न्यूज - अक्षय्य तृतीया आणि जागतिक पुस्तकदिनाचे (Chinchwad News )औचित्य साधून अक्षरग्रंथ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी झाले. ज्येष्ठ साहित्यिक अरुण…

Pimpri : गायकाच्या सुरांनी रविवारी पवनाकाठी रंगणार दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज - खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनतर्फे येत्या रविवारी (दि. 27) पवनाकाठी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. गायकांच्या सुरांनी दिवाळी पहाट रंगणार आहे. चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात पवना नदीकाठी रविवारी…

Chichwad : महिलेच्या पर्समधून 58 हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सुमारे 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे घडली. उज्वला कुणाल ओव्हाळ (वय 29, रा. रस्टन कॉलनी, चिंचवडगाव) यांनी गुरुवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…