Browsing Tag

तळेगाव दाभाडे बातमी

Talegaon Dabhade : इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या शुभम निरज सिंहची उंचउडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे. भोसरी- या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजीत विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गा लगत सर्व्हिस रस्त्यावर ठीकठिकाणी कच-याचे मोठ मोठे ढिगारे साठले असून त्यातील काही कचरा कुजल्याने परिसरात दुर्गधी येत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून वेळोवेळी…

Talegaon Dabhade : ठेकेदार नाही म्हणून कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या नव्या गाड्या धूळखात पडून

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या १४ नवीन कचरा वाहतूक गाड्या केवळ ठेकेदार न मिळाल्याने त्या गेल्या सहा महिन्यापासून नगरपरिषद आवारात धूळ खात पडून आहेत. तर या गाड्यामधून कचरा…

Talegaon Dabhade : कलापिनीच्या युवा कलाकारांचा रंगभूमीदिनाला मानाचा मुजरा

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या नवीन रंगमंचावर मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या युवा कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले. कलापिनीच्या गाजलेल्या संगीत चैती नाटकातील सुरेल नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याला जोड म्हणून…

Talegaon Dabhade : आदिवासी कातकरी बांधवांना दिवाळी फराळ व कपडे वाटप

एमपीसी न्यूज- खांडशी-उंबरवाडी येथील आदिवासी कातकरी बांधवांना सरपंच दत्तात्रय खेंगले व ग्रीन मिडोज सोसायटीच्या वतीने दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी खांडशीचे सरपंच दत्तात्रय खेंगले, सोसायटीचे अध्यक्ष श्रीहरी गायकवाड, उपाध्यक्ष…

Talegaon Dabhade : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते फिजिक जिमचे उदघाटन

एमपीसी न्यूज- व्यायामाच्या अत्याधुनिक साधनांनी नूतनीकरण केलेल्या खांडगे आर्केड मधील सुसज्ज फिजिक जिमचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) करण्यात आले. त्याचप्रमाणे जीमचा 6 वा वर्धापन दिन मोठ्या…

Talegaon : नगरपरिषदेतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी दरमहा 2000 रुपये पेन्शन योजना सुरू

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात शहरातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा दोन हजार रूपये पेन्शन योजना सुरू केली असून आतापर्यंत २७५ दिव्यांग व्यक्तींना या योजेनेचा लाभ मिळाला आहे. नगरपरिषद गेली चार वर्षे…

Talegaon Dabhade : महागलेल्या कांद्याच्या पोत्यांवर डल्ला मारून चोरट्यांची दिवाळी!

एमपीसी न्यूज- तळेगाव- चाकण मार्गालगत असलेल्या तळेगावातील छत्रपती भाजी मार्केटमध्ये आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ ते दहा दुकानांमध्ये चोरी करून  सध्या 'भाव' खाणाऱ्या कांद्याची पोती व भाज्यांसह दुकानाच्या गल्ल्यात असलेल्या रकमेवर…

Talegaon Dabhade: अनुकूल परिस्थितीतही संघटनवाढीसाठी काम केले पाहिजे- संदीप जाधव

एमपीसी न्यूज- सध्याच्या परिस्थितीत आपल्याला अनुकूलता जाणवत असली तरी त्यामुळे दुष्परिणामही सोबत येत असतात. प्रतिकूल परिस्थितीत आपण काम करतो, त्याचप्रमाणे अनुकूल परिस्थितीतही संघटन वाढवण्यासाठी काम केले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक…

Talegaon Dabhade : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उर्मिला पोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उर्मिला बापूसाहेब पोरे (वय 69 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय…