Talegaon Dabhade : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उर्मिला पोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उर्मिला बापूसाहेब पोरे (वय 69 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्ते बापूसाहेब दत्तात्रय पोरे यांच्या त्या पत्नी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.