Browsing Tag

तळेगाव दाभाडे बातमी

Talegaon News : राजकीय बदनामीसाठी विरोधकांकडून खोटे आरोप – सुधाकर शेळके

एमपीसी न्यूज - नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय बदनामी करण्यासाठी आपल्या विरुद्ध  ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा प्रत्यारोप मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांनी केला आहे.सुधाकर शेळके…

Talegaon Dabhade News : सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव नामंजूर 

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील सुदवडीच्या सरपंच रंजना बाळासाहेब शेंडे यांच्या विरुध्द दाखल केलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत ६२ मतांच्या फरकाने बारगळला. सातपैकी सहा ग्रा.पं.सदस्यांनी दाखल केलेला सदर अविश्वासाच्या ठरावाबाबत १७डिसेंबर…

Talegaon Dabhade : ज्योती भेगडे- दुर्गे यांना समाज वैभव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे जवळील शेलारवाडी गावातील तसेच पैसाफंड शाळेतील शिक्षिका ज्योती भेगडे- दुर्गे यांना समाज वैभव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा…

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल धुमाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारंगवाडी मावळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गोविंद धुमाळ (वय 65) यांचे आज, गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या…

Talegaon Dabhade: ‘दबंग 3’मध्ये साधुसंतांचा अपमान करणाऱ्या सलमानवर कारवाई करा -प्रदीप…

एमपीसी न्यूज- 'दबंग 3' या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेता सलमान खान याने साधुसंतांचा अपमान केलेला असून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच चित्रपटांमध्ये हिंदू धर्म, संस्कृती व ऋषीमुनींची वारंवार होणारी थट्टा व अपमान थांबवण्याचे आदेश…

Talegaon Dabhade : सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेसह आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत; पोलिसांचे शाळा,…

एमपीसी न्यूज - हैदराबाद येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळा, कॉलेज, मुख्याध्यापक यांची बैठक बुधवार (दि. 04) 11:30 वाजता घेण्यात आली घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या वतीने आवश्यक सुरक्षिततेच्या दृष्टीने…

Talegaon Dabhade : शोभा किरवे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील संताजी महिला मंडळाच्या मार्गदर्शिका शोभा शशिकांत किरवे (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,सून, दोन मुली, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते…

Talegaon Dabhade : खांडगे स्कूलमध्ये ‘संविधान दिवस’उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘संविधान दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध स्पर्धा करण्यात आले.देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

Talegaon Dabhade : पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.सोनाबाई महादू…

Talegaon Dabhade : नगरपरिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद विद्यालय क्र 6 येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य स्पर्धा अआयोजित करण्यात आल्या होत्या.यावेळी भारतीय संविधान प्रत विद्यार्थ्यानी…