Browsing Tag

थेरगाव

Pimpri : महापालिकेने एकाच दिवशी पकडली 108 डुकरे 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने आज (बुधवारी) एकाचदिवशी 108 डुकरे पकडली आहेत. भाटनगर, लिंकरोड, थेरगाव, डाल्को कंपनी परिसरात पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात उपद्रव करणारे,…

Wakad : सभोवताली सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवा; सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा…

एमपीसी न्यूज - सतर्क नागरिक हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने चौकस राहून सभोवताली सुरु असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिला. थेरगावातील गणेशनगर येथील नागरिकांना…

Wakad : घरफोडी करून 70 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 70 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. संदीप सूर्यकांत पाटील (वय 30, रा. कुणाल रेसिडन्सी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…

Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनने राबविली सोसायटी वृक्षारोपण मोहीम

एमपीसी  न्यूज - सोसायटी तुमची झाडे आमची या संकल्पने अंतर्गत आज पहिली वृक्षारोपण मोहीम सनफ्लॉवर गार्डन सोसायटी, डांगे चौक थेरगाव येथे राबविण्यात आली. थेरगाव सोशल फाऊंडेशन व सोसयटी सभासदांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला. यामध्ये…

Thergaon : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - तू इकडे का आलास असे म्हणत एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला दोन जणांनी मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे रविवारी (ता. 28) रात्री घडली. सुमीत प्रभू कांबळे (वय 18, रा. अण्णा भाऊ साठे नगर, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात…

Thergaon : पाणीपुरवठा दोन वेळेस सुरळीत करा

एमपीसी न्यूज - थेरगाव, पडवळनगर  प्रभाग क्रमांक 23मध्ये दोन्ही वेळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. या प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत, तरी दोन्हीवेळेस स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी…