Browsing Tag

दसरा

Maharashtra : सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

एमपीसी न्यूज - राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा ( Maharashtra)  हा विजयादशमीचा पवित्र सण असून या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना…

Alandi : दसऱ्यानिमित्त ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई

एमपीसी न्यूज - दसऱ्यानिमित्त आळंदी येथील ग्रामदैवत श्री खंडोबाच्या मंदिरावर (Alandi) आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त परंपरेप्रमाणे श्री खंडोबा मंदिराच्या येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी,नृसिंह स्वामी ,श्री राम,…

Nigdi : सत्यम ज्वेलर्समध्ये दागिन्यांची खरेदी करून दसऱ्याचा आनंद द्विगुणित करा

एमपीसी न्यूज - ऑक्टोबर महिना हा विविध सणांनी भरलेला असतो (Nigdi) त्यामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. त्यात वर्षभर आतुरता लागलेला नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. घराला सुख-समृद्धी आणि भरभराट देणारा नवरात्र हा सण फार प्राचीन…

Lonavala : गडपूजन करून तिकोनागडावर साजरी झाली विजयादशमी

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवराय यांच्या प्राणप्रिय गडकोटांचे पूजन आणि सोने लुटण्याच्या कार्यक्रमाने तिकोणा गडावर विजयादशमी साजरी करण्यात आली. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संस्थेच्या पुढाकारातून विजयादशमीच्या दिवशी हा उपक्रम…

Pune : धरणांत 97 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकर पाण्यापासून वंचित

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत तब्बल 96.70 टक्के पाणीसाठा तरीही, पुणेकर पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. दसरा असताना पुणेकरांना पाणी मिळत नसल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत रिंगणात…

Pune : दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी अर्पण

एमपीसी न्यूज- सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि…

Talegaon Dabhade : खंडेनवमी निमित्त महापराक्रमी दाभाडे घराण्यातील पुरातन शस्त्रांची सत्यशीलराजे…

एमपीसी न्यूज- ऐतिहासिक महापराक्रमी दाभाडे घराण्यातील पुरातन शस्त्रांची विधिवत पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली. सरसेनापती दाभाडे घराण्याचे विद्यमान वंशज श्रीमंत सरसेनापती सरदार सत्यशीलराजे दादाराजे दाभाडे यांनी शस्त्रपूजन केले. अशाच…

Pune : टाटा मोटर्समध्ये खंडेनवमीची पारंपारिक पूजा साजरी

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स लि. पुणे येथील पिंपरी-चिंचवड व चिखली येथील कारखान्यांमध्ये खंडेनवमीची पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. व्यवस्थापनाच्या वतीने व टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांनी या प्रसंगी कारखान्यातील सर्व कामगारांना,…

Pune : दस-याच्या खरेदीचा बहाणा करून दागिने चोरून नेणा-या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - दस-याच्या  निमित्ताने  सोने खरेदीचा बहाणा करून हातचालाखीने दूकानातील दागिने चोरणा-या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. ही घटना काल गुरूवारी (दि.18) सायंकाळी सातच्या दरम्यान खडकी बाजार येथील राठोड ज्वेलर्स येथे घडली.…

Pimpri : सोने घ्या, सोन्यासारखे राहा… म्हणत शहरात दसरा उत्साहात साजरा

एमपीसी  न्यूज -  दाराला लावलेले झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण...सकाळपासूनच घर, कार्यालय, कंपन्यांमध्ये वस्तू, मशिनरी, वाहने स्वच्छ धुऊन त्यांच्या पूजनासाठी चाललेली लगबग...दुपारी काहीशी विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा मित्र, आप्तेष्टांकडे…