Browsing Tag

पाणीपुरवठा

Bhosari : आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न…

एमपीसी न्यूज - आगामी निवडणूक राज्याच्या आणि देशाच्या हिताची आहे. पन्नास वर्षात राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांना जे जमलं नाही ते फडणवीस सरकारने केवळ पाच वर्षात केलं. अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा शेवटचा प्रयत्न आहे. त्यांचा दिवा लवकरच मालवणार…

Pune : कोंढवा भागातून वसंत मोरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार – साईनाथ बाबर

एमपीसी न्यूज - हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास नगरसेवक साईनाथ बाबर यांनी व्यक्त केला. प्रचारा दरम्यान अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे मोरे यांनी दर्शन घेतले. मिठानगर,…

Pune : हडपसरच्या विकासासाठी मनसेला साथ द्या – वसंत मोरे

एमपीसी न्यूज - टीकाटिप्पणी करण्यापेक्षा मी कायमच विकासाचे राजकारण केले आहे. हडपसरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मनसेला साथ द्या, असे आवाहन हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी केले. महंमदवाडी, सय्यदनगर, चिंतामणी नगर,…

Maval : टाकवे येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - आंदर मावळला बाहेरच्या जगाशी जोडणाऱ्या टाकवे पुलाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव…

Pune : पाणी मिळण्यासाठी महिलांचा मोकळ्या हंड्यांनी दांडिया

एमपीसी न्यूज - दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. याचा निषेध करण्यासाठी बोपोडीतील २५० महिलांनी मोकळ्या हंड्यानी महापालिका आवारात दांडिया खेळला. त्यामुळे बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. महात्मा फुले पुतळा, पुणे…

Pimpri : पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आता पुन्हा सहा दिवसांची ‘डेडलाईन’ 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा शनिवारपर्यंत सुरळीत करण्याची 'डेडलाईन' संपल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसताना आता पुन्हा नवीन 'डेडलाईन' देण्यात आली आहे. सहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश प्रशासनाला…

Pimpri: शहरवासियांना दिलासा; पाणीकपात रद्द, आता पाणी पुरवठा नियमित होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला. त्यामुळे…

Talegaon : नद्यांची पाणीपातळी वाढली; तळेगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - इंद्रायणी आणि पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. ट्रान्सफॉर्मर व जॅकवेल पाण्याखाली गेले. सोमाटणे व इंद्रायणी पंपिंग स्टेशन बंद ठेवले असल्याने तळेगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मावळ तालुक्यात पावसाने थैमान घातले…

Pune : महापौर साहेब, माझ्यावर ‘लाव रे, तो व्हिडिओ’ची वेळ आणू नका; पाणी प्रश्नावर…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्ताधारी भाजप विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'लाव रे, तो व्हिडिओ'च्या माध्यमातून भाजपला लक्ष केल्याचे पहावयास मिळाले. आता हीच भाषा पुणे महापालिकेत मनसेचे दोनच नगरसेवक असून गटनेते वसंत मोरे यांनी…

Pimpri: जलतरण तलाव, बांधकाम, वॉशिंग सेंटरचा पाणीपुरवठा बंद करा

एमपीसी न्यूज - पवना धरणातील पाणीसाठा उन्हामुळे झपाट्याने घटत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे शहरातील जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, बांधकामांसाठी पुरविण्यात येणारा पाणीपुरवठा त्वरित बंद करावा, अशी…