Browsing Tag

पाणीपुरवठा

Pimpri : अकार्यक्षम आयुक्तांमुळेच पाण्याची कृत्रिम टंचाई -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका उचलत असलेल्या 520 एमएलडीपैकी 200 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. यापूर्वी देखील गळती होत होती. पण, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या…

Pune : धरणांत गतवर्षीपेक्षा यंदा 5 टीएमसी इतका जादा पाणीसाठा; उन्हाळ्यात पुणेकरांना मिळणार पुरेसे…

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरजगाव आणि टेमघर या 4 धरणांत 28 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी या धरणांत केवळ 23 टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट होते. यंदा 5 टीएमसी…

Ravet: ‘बलून’ की ‘पारंपरिक’ यामध्ये अडकले रावेत बंधाऱ्याचे बांधकाम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेता रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूला नवीन बंधारा बांधण्याचे काम ठोस निर्णयाअभावी रखडले आहे. मागील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहेत. 'बलून' की 'पारंपरिक' पद्धतीचा…

Pune : नेहमीसारखाच पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन करणार,शिवसेनेचा इशारा

एमपीसी न्यूज - दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद करून पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. पुण्यात नेहमीसारखाच पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 100 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकरांना पाणी नाही!

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीही, पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. प्रत्येक गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात करण्यात येत आहे. त्यामुळे…

Pimpri : पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमधून काढला गाळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानगर येथील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमधून गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यामुळे पाइपलाईनमध्ये गाळ साचला होता. पाइपलाईनमधील संपूर्ण गाळ काढल्याचे स्वच्छ पाणीपुरवठा सुरु झाला असल्याचे सामाजिक…

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांना श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे दिवाळी फराळ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे नुकताच दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता. आरोग्य, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, टॅक्स, रोड, उद्यान, भवन आशा विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकारी…

Pune : धरणांत 97 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकरांना मिळेना पुरेसे पाणी

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 97 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचा तक्रारी आहेत.पानशेत धरणात 10.65 टीएमसी, टेमघर 2.85, वरसगाव 12.82, तर खकडवासला धरणांत 1.97…

Pimpri : ऑक्टोबर महिना संपला तरीही पवना धरण तुडुंब; जुलै 2020 पर्यंत पुरणार पाणीसाठा !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण ऑक्टोबर अखेरीसही तुडुंब भरले आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा असून जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी आजमितीला धरणात…

Ravet: रावेत येथील पंपिंग बंद; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आज (मंगळवारी) विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पूर्ण शहराचा दुपारपासूनचा, सायंकाळचा आणि उद्या (बुधवारी) सकाळचाही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार…