Pimpri : पिंपरीत 35 हजारांचा गुटखा जप्त
एमपीसी न्यूज - विक्रीसाठी आणलेला सुमारे 35 हजार रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. रिव्हर रोड, पिंपरी येथे बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
लालचंद अर्जुनदास रामनानी (वय 57, रा. रिव्हर रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल…