Browsing Tag

पिंपरी क्राईम

Pimpri : पूर्ववैमस्यातून तरुणाला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकाला बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली.रतन महादेव दनाने (वय 18, रा. काळाखडक, वाकड) यांनी…

Pimpri : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक तडीपार

एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधक कारवायांचा धडाका सुरुच आहे. मंगळवारी (दि. 15) सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दतीतील आणखी एका सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.अविनाश पतीराज डिमेंटी (वय 25, रा.…

Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - एका सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.शंकर उर्फ हड्या मधकर पवार, (वय 19, रा. सोमाटणे…

Pimpri : कोयत्याच्या धाकाने 18 लाख लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 18 लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना सांगवी येथे घडली.दुधाराम भैराराम देवासी (वय 27, रा. मारूंजी, ता. मुळशी) यांनी गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : भर चौकात तरुणाने घेतला गळफास

एमपीसी न्यूज - भर चौकात जाहिरतीच्या होर्डिंगला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. १०) सकाळी सातच्या सुमारास कोकणे चौक, राहाटणी येथे उघडकीस आली.नितीन उद्धव मंडलिक (वय २७, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे आत्महत्या…

Pimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला

एमपीसी न्यूज - कौटूंबिक कारणावरून झालेल्या भांडणात भावाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी दुपारी घडली.दत्ता मच्छिंद्र धावारे (वय 40, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), असे खूनी…

Pimpri : डॉक्‍टरची तीन लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल, फ्रीज, प्रिंटर, घरगुती पिठाची गिरण अशी उपकरणे देतो, असे सांगत एका डॉक्‍टरची सुमारे तीन लाख एक हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.डॉ. तुषार खेमराज राजपूत (वय 29, मोरवाडी, पिंपरी), यांनी पिंपरी…

Wakad : तंबाखू खाण्यास न दिल्यावरून टपरी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - गायछाप तंबाखू खायला न दिल्यावरून चौघांनी मिळून टपरी चालकाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. तसेच, दगडफेक करून टपरीचे नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री दहाच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.दीपक…

Pimpri : परिसरातून दोन मोटारसायकलसह रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी आणि पिंपरी परिसरातून दोन मोटारसायकल आणि एक तीनचाकी रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पारसनाथ लालचंद यादव (वय 31, रा. लांडेवाडी, भोसरी)…

Pimpri : विवाहितेकडे पाच लाख रुपये, पाच तोळे सोन्याची मागणी

एमपीसी न्यूज - सासरच्या लोकांनी विवाहितेकडे पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोने आणण्याची मागणी करत तिचा छळ केला. याबाबत विवाहितेने सासरच्यांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.सासू सुलोचना कैलास डोके, दीर जयेश कैलास डोके, पती विजय…