Pimpri : स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने 75 रोपांचे वृक्षारोपण
एमपीसी न्यूज - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 'मेरी माटी मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान देशभर राबविले जात असून देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शहरातील विविध ठिकाणी ‘‘वसुधा वंदन’’ म्हणून…