Browsing Tag

पुणे जिल्हा

Pune : सर्वाधिक पीक कर्जवाटप 4 हजार 130 कोटी कर्जवाटपाद्वारे मोडला गतवर्षीचा उच्चांक

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्याने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सलग दुसऱ्या वर्षी उच्चांक गाठत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सन 2022-23 मध्ये आज अखेर एकूण 4 हजार 130 कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे. (Pune)…

Bhosari : सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज- एस के आर्ट्स प्रोडक्शनचा वर्धापन दिन बुधवारी, 1 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे एस के आर्ट्सचे सर्व पदाधिकारी बदलण्यात आले. यामध्ये सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती…

Pune: अजित पवार मंत्रिमंडळात असणार -मुख्यमंत्री; पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पवार यांच्याकडे देणार

एमपीसी न्यूज - उद्याच्या आपल्या मंत्रिमंडळात अजित पवार सहकारी असतील, असे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याचे संकेत दिले. तसेच पवार यांच्याकडेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाणार असल्याचे स्पष्ट समजले…

Pimpri : दहा वाड्या-वस्त्यांवरील 200 महिला म्हणाल्या, ‘आम्ही बी पास झालो..’

एमपीसी न्यूज - शहीद राजगुरू ग्रंथालय, आदिम संस्था, आंबेगाव आणि रोटरी क्लब, साक्षरता समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या साक्षरता वर्गाचा गुणपत्रिका वितरण समारंभ आणि नवीन साक्षरता वर्गाचे उदघाटन आंबेगाव तालुक्यातील कुशिरे येथे…

Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांना मंत्रीमंडळात संधी देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - मावळच्या गतिमान विकासासाठी नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली.सुनिल शेळके यांची आमदारपदी निवड…

Pune: जिल्ह्यातील शेती-फळबागा आणि पडझडीचे पंचनामे करावेत – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या…

एमपीसी न्यूज- मदत व पुनर्वसन खात्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत चर्चा करून पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, शेतपिके, फळबागा, शेत…

Pune : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील नुकसान झालेल्या पिकांची उद्या करणार पाहणी

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी उद्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. इंदापूर, बारामती, मावळ तालुक्यांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष…

Pune : विधानसभा निवडणुकीत 1,34, 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार

एमपीसी न्यूज - आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचाा हक्क बजावणार आहे. यामध्ये युवा मतदारांची संख्या लक्षणीय…