Browsing Tag

पुणे न्यूज

Pune News: पीएमपीएमएलचा 18 एप्रिलला बस डे! पुणेकरांसाठी राबवणार विविध उपक्रम

एमपीसी न्यूज - जास्तीत जास्त पुणेकरांना ‘पीएमपीएल बस’कडे आकर्षित करण्यासाठी प्रशासनाकडून 18 एप्रिल रोजी ‘बस-डे’ दिवस साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त प्रवाशांसाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीएलचे व्यवस्थापकीय…

Pune News: MPSC ने चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी का घातली? वाचा सविस्तर बातमी…

एमपीसी न्यूज - MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी घातली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कुठल्याच परीक्षेला इथून पुढे बसता येणार नाही. वेगवेगळ्या कारणामुळे या चारही…

Pune News: ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक करणाऱ्या भक्तांना मिळणार ‘वृक्ष गणेशा…

एमपीसी न्यूज - गणेशाप्रती असलेली श्रद्धा आणि समाजसेवा याची सांगड घालून निसर्गाची सेवा करण्याकरीता उद्युक्त करणारा वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून गुढीपाडव्याच्या दिवशी होत आहे.…

Pune Metro News: ‘बुधवार पेठ’, ‘भोसरी’ या मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची…

एमपीसी न्यूज - महा मेट्रोचं महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठ मेट्रो स्थानक व भोसरी मेट्रो स्थानक या दोन नावाला पुणेकरांनी आक्षेप घेतला आहे. या दोन स्थानकाची नावे बदलण्यात यावी अशी मागणी केली जाते. पाच वर्षानंतर पुणे…

Pune News : विद्यापीठ परीक्षेच्या हॉल तिकीटवर मिळाले वेगळेच विषय; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा दोन दिवसात सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या रिसीट ऑनलाईन उपलब्ध झाल्या असून त्यामध्ये अनोखा गोंधळ समोर आला आहे. ज्या विषयाचा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला आहे, ज्या शाखेत…

Pune News: नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाची भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत दोन दिवसांत परवानगी?

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचयू) प्रतिनिधींनी महापालिकेच्या नियोजित भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या तयारीची सोमवारी पाहणी केली. महाविद्यालयाची भरती प्रक्रिया सुरू…

Pune News: महापालिकेच्या ताफ्यात भाडे तत्त्वावर 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या वाहन विभागाच्या ताफ्यात नवीन 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्या वर्ग एकमधील अधिकार्‍यांसाठी भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या असून एका गाडीसाठी दिवसाला साधारण दोन हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.…

Pune News : म्हाडा व टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी बुलढाणा व नाशिक येथून दोन एजंट ताब्यात

एमपीसी न्यूज - म्हाडा व टीईटी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी बुलढाणा व नाशिक येथून दोन एजंटना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि.19) पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली.दीपक विक्रम भुसारी (वय 32, रा. अयोध्या नगर, बुलढाणा)  असे…

Pune News: दिवाळीत पुणे ,पिंपरी चिंचवडमध्ये 12 हजार वाहनांची विक्री, यंदा इलेक्ट्रीक बाईक्स सुसाट!

एमपीसी न्यूज - पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने सध्या एक नवीन ट्रेंड बघायला मिळतोय. आता ग्राहकांचा पेट्रोल बाइक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. हा कल यंदाच्या दिवाळीत देखील पाहायला…

Pune Police News : सहकाऱ्याला मारहाण करणाऱ्या मारकुट्या पोलिसाचे निलंबन

एमपीसी न्यूज : आपल्या ड्युटीची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात पोलीस कर्मचाऱ्याला भररस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. 10 मे रोजी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पौड रस्त्यावर हा प्रकार घडला. …