Browsing Tag

भोसरी पोलिस

Bhosri : टास्कच्या बहाण्याने एका मेडिकल व्यवसायिकाची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- टास्क कम्प्लीट केल्यानंतर आकर्षक पैसे मिळतील. असे आमिष दाखवून एका मेडिकल स्टोअर व्यावसायिकाला आठ लाख 96 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे हा प्रकार चार मार्च ते 21 मार्च 2023 या काळात ऑनलाईन पद्धतीने घडला.Bhosri : नवऱ्याच्या…

Moshi : मोशी येथे होर्डिंग दिसत नसल्याने तोडली पाच झाडे

एमपीसी न्यूज - होर्डिंग दिसत नसल्याने सोसायटी समोरील पाच झाडे तोडली. याप्रकरणी होर्डिंग मालक आणि अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 जुलै रोजी रात्री बोऱ्हाडेवाडी मोशी (Moshi) येथे घडली.Pimpri : शिक्षण आणि जात…

Bhosri : टास्कच्या बहाण्याने सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फसव्या वेब पेजच्या माध्यमातून टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची चार लाख 24 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 19 जुलै ते 26 जुलै या कालावधीत घडला.Wakad : पादचारी व्यक्तीला अडवून मारहाण करत लुटणाऱ्यास अटकयाप्रकरणी…

Bhosri : एटीएम कार्डची अदलाबदल करून दोघांची फसवणूक

एमपीसी न्यूज : एटीएम कार्डची अदलाबदल करून त्या कार्डद्वारे पैसे काढून घेतल्याच्या दोन घटना भोसरी (Bhosri) परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटना मंगळवारी (दि. 25) दुपारी…

Bhosri : पूर्ववैमानस्यातून तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दुचाकी वरून जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कासारवाडी येथील सितांगण गार्डनच्या समोरील रस्त्यावर घडली.Akurdi :…

Bhosri : खोट्या वेब पेजद्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेला खोट्या वेब पेजद्वारे टास्क देत महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 3 फेब्रुवारी ते 9 मार्च 2023 या कालावधीत घडला आहे.Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूयावरून महिलेने…

Bhosri : महिलेचा विनयभंग करत धमकीचे पत्र गाडीच्या सीटवर चाकूने खोचले; एकास अटक

एमपीसी न्यूज -  महिलेच्या दुकानात येऊन तसेच तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच धमकीचे पत्र लिहून ते पत्र महिलेच्या दुचाकीच्या सीटवर चाकूने खोचून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना 22 मे ते 6 जून या कालावधीत…

Bhosari : वसईतील ऑनर किलरला भोसरीतून अटक

एमपीसी न्यूज - चार जणांची हत्या आणि दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या वसईतील ऑनर किलरला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा मिळाली. दरम्यान तो कोरोना कालावधीत पॅरोलवर बाहेर आला. नंतर तो तुरुंगात परतलाच नाही. ऑनर किलर त्याच्या साथीदारांसोबत शस्त्र…

Bhosari Crime : मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज - तिघांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. (Bhosari Crime) त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील गेले असता तिघांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडली.आदेश…

Dapodi News :लग्नाच्या आमिषाने तरुणीला पळवून खून!, नातेवाईकांचा आरोप

एमपीसी न्यूज – लग्नाच्या आमिषाने 18 वर्षीय तरुणीला दापोडी येथून उत्तर प्रदेशला पळवून नेले. त्यानंतर तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली अथवा तिला विकले असल्याचा तरुणीच्या नातेवाईकांना संशय आहे. याबाबत अपहरण, खून, पुरावा नष्ट करण्याचा…