Browsing Tag

मतदान

Pune : पावसाने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर

एमपीसी न्यूज - संततधार सुरू असलेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाही. उद्या या निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त…

Pimpri: पिंपरीत 499, चिंचवडमध्ये 1083 तर भोसरीत 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात 499, चिंचवडमध्ये 1083 आणि भोसरी मतदारसंघात 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.…

Bhosari : चऱ्होलीकरांनो आमदार असताना मी तुमची एक इंच तरी जागा बळकावली का ?- विलास लांडे

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी शुक्रवारी (दि. 18) अजंठानगर, चिखली रोड, घरकुल प्रकल्प तसेच चऱ्होली, वडमुखवाडी आणि चोवीसावाडी परिसरात पदयात्रा आणि रॅली काढून प्रचार केला. या पदयात्रेला आणि…

Pimpri: ‘मतदार स्लिप’चे वाटप करण्यासाठी ‘मतदार कक्ष’ची स्थापना; मतदानाची…

एमपीसी न्यूज - मतदारांना 'मतदार स्लिप'चे वाटप तसेच मतदारांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिका-यांकडून उद्या (शनिवारी) मतदार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरीतील 399 मतदार केंद्रावर मदत कक्षाची…

Bhosari: विलास लांडे यांचा पहाटेपासूनच मतदारांशी संवाद

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदावर विलास लांडे यांनी आज (गुरूवारी) पहाटेपासूनच मतदारसंघात विविध ठिकाणी फिरायला येणाऱ्या मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. गुरूवारी औद्योगिक क्षेत्राला सुट्टी असते.…

Pune : शिवसेना- भाजप-आरपीआय महायुतीला 240 जागा मिळणार – रामदास आठवले यांचा अंदाज

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले गट) महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत 230 ते 240 जागा मिळणार असल्याचा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 2014 पेक्षा 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली…

Pimpri: भाजपच्या राजवटीत पिंपरी-चिंचवडची दुरवस्था – योगेश बहल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शहराची दुरवस्था झाली आहे. पवना धरण भरले तरीही लोकांना पाण्यासाठी ओरड करावी लागत आहे. कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचा राग मतदारांनी मतदानातून व्यक्त करावा असे आवाहन माजी…

Pimpri : महापालिका कर्मचा-यांना मतदानासाठी सोमवारी सुट्टी

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तर, अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी वेळेत…

Pimpri : मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने मतदान जागृती

एमपीसी न्यूज - मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघात रँली काढून पत्रके वाटून निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन केले. पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक,काटेपुरम चौक येथे पथनाट्य, घोषवाक्य या…

Pimpri : पिंपरीत सर्वाधिक 19 तर भोसरीत 6 बूथ संवेदनशील

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पिंपरीत सर्वाधिक 19, चिंचवडमध्ये 12 आणि भोसरीत 6 बूथ संवेदनशील आहेत.…