Browsing Tag

महापौर

Pimpri : पाणी कपात रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा, अशी मागणी…

Chikhali: महापौरांच्या प्रभागातील रस्त्यावर 22 कोटींचे डांबर; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या प्रभाग क्रमांक दोन जाधववाडीमधील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 22 कोटी 32 लाख रुपये खर्च येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला आज…

Pimpri : राष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित जोपासावे -राहुल जाधव

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय पातळीवर उद्योग, व्यवसायात वाढ व्हावी, यासाठी देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली पाहिजे. त्या उद्देशाने केंद्र सरकार अनेक क्षेत्रात एफडीआयला अनुकूल धोरण आखत आहे. या राष्ट्रीय उद्योग धोरणामध्ये कामगारांचे हित जोपासले…

Pimpri : अवैध नळजोड धारकांवर कारवाई करा; महापौरांच्या अधिका-यांना सूचना 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध नळजोड धारक, मोटारी लावून पाणी घेणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना केल्या आहेत. तसेच दुषित पाणी पुरवठा होणार नाही याकडे लक्ष द्यावे. पाणी पुरवठा पाईपलाइन चुकीच्या…

Pimpri : युवकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी युवा धोरण राबविण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगारांची नगरी आहे. आज हजारो तरुण या शहरात राहत आहेत. या तरुणांच्या भविष्यात महापालिकेने विचार करायला हवा. या युवकांच्या सुरक्षित भवितव्यांसाठी व त्यांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक…

Pune : मूळ बालगंधर्व रंगमंदिराला धक्का न लावता अद्ययावत केले जाईल – मुक्ता टिळक

एमपीसी न्यूज - बालगंधर्व रंगमंदिराचे मूळ मंदिर पडण्याच्या वल्गनेला अर्थ नाही. ते अद्ययावत करताना कलेला, कलाकाराला धक्का लावणार नाही. जुने मंदिर न पाडता ते सुधारण्याचा विचार करीत आहे. त्याबाबत काही प्रस्ताव असून समिती स्थापन केली आहे.…

Wakad : मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प वाकडच्या शाळेत सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पुढाकाराने सीएसआर निधीच्या माध्यमातून वाकड येथील आबजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा 'निर्भया' प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. महापौर राहुल जाधव यांच्या…

Pimpri: आरोग्य विभागाला महापौरांनी घेतले फैलावर; गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र कचरा आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्या खाली केल्या जात नाहीत. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत, यावरुन महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय…

Pimpri: ‘ढगामधून स्ट्राद्वारे पाणी आणणार, अधिका-यांना घरीबसून काम करता येणार’; अभिरुप…

एमपीसी न्यूज - पवना धरण 100 टक्के भरले असूनही शहरवासियांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यासाठी थेट ढगामधून स्ट्राद्वारे शुद्ध पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे अरुंद रस्ते झाल्याने पालिका कर्मचा-यांना…