Browsing Tag

मिरवणूक

Pimpri : पोलिसांकडून डीजेचा बारा वाजता आवाज बंद

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव मंडळांना मिरवणूकीत ध्वनिक्षेपक (डीजे) वापरण्यासाठी रात्री बारापर्यंत ( Pimpri ) सवलत देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी बारा वाजता डीजेचा आवाज बंद केला. त्यानंतर गणेशोत्सव मंडळांनी शांततेत विसर्जन मिरवणूका पुढे…

Chakan : खंडोबा मंदिर झगमगले; देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ

एमपीसी न्यूज - चाकणमध्ये खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी (दि.२) पूजा, अभिषेक, मिरवणूक, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंदिर परिसरात उत्सवानिमित्त रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली…

Pune : गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे विविध धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज - शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्ताने पुणे लष्कर भागातील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामध्ये आरोग्य तपासणी शिबिर,…

Pimple Saudagar : उन्न”ती”च्या गणपतीचे विसर्जन 

एमपीसी न्यूज - गणपती बाप्प्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा  जयघोष करीत, ढोल ताशेच्या गजरात लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. अगदी पारंपारिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली. उन्नतीचा हा गणपती फक्त महिलांसाठी असल्याने या…

Pune : गणपती विसर्जनादिवशी शहरातील प्रमुख 17 रस्ते राहणार बंद

एमपीसी न्यूज - दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात गणेश विसर्जनादिवशी मिरवणूक पाहायला येणा-या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. येत्या रविवारी (दि.23) शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार…

Pimple Saudagar : गणपती बाप्पांना ताशांच्या गजरात निरोप 

एमपीसी न्यूज -  पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये स्थापन केलेल्या श्री गणेशाचे सातव्या दिवशी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांनी पी के स्कूल ते विसर्जन घाटापर्यंत बाप्पाची ढोल , ताशाच्या व…

Lonavala : लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष करत मोठ्या भावपूर्ण वातावरणात व उत्साहात आज गावोगावी लाडक्या गणरायाला व गौरी देवीचा निरोप देण्यात आला.पावसाने चांगली उघडीप दिल्याने अबालवृद्धांसह…