BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : खंडोबा मंदिर झगमगले; देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ

0

एमपीसी न्यूज – चाकणमध्ये खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी (दि.२) पूजा, अभिषेक, मिरवणूक, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

मंदिर परिसरात उत्सवानिमित्त रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून लक्ष-लक्ष दिव्यांनी खंडोबा मंदिर झगमगले आहे. खंडोबा महाराज चंपाषष्ठी उत्सव समिती व खंडोबा मित्र मंडळ, चाकण यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3