Browsing Tag

राज ठाकरे

Talegaon Dabhade : मनसेच्या 9 फेब्रुवारी रोजीच्या विराट मोर्चात मावळमधील कार्यकर्ते सहभागी होणार

एमपीसी न्यूज - पाकिस्तानी आणि बांग्लादेशी लोकांच्या घुसखोरांविरोधात येत्या 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून गोरेगाव - ते आझाद मैदान असा विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खुद्द मनसे पक्षप्रमुख राज…

Pune : पदवीशिवाय व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे कला -राज ठाकरे; बालगंधर्व रंगमंदिर येथे “इंक…

एमपीसी न्यूज - "झील इन्स्टिट्यूट पुणे" आणि "कार्टुनिस्ट कंबाईन" यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याचा "इंक अलाईव्ह" या कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी 2020 रोजी) बालगंधर्व रंगमंदिर येथे…

Pune : मला कात्रजप्रमाणे सर्वांगीण सुंदर हडपसर मतदारसंघ करायचा – वसंत मोरे

एमपीसी न्यूज - हडपसर मतदारसंघ म्हटले की, कचरा, पाणी, वाहतूक ही समस्या नित्याचीच आली. मला हे चित्र बदलायचे आहे. ज्याप्रमाणे मी कात्रज परिसराचा विकास केला. त्याचप्रमाणे सर्वांगीण सुंदर हडपसर मतदारसंघाचा विकास करणार असल्याचा निर्धार मनसेचे…

Pune : लाचारीमुळे शिवसेना पुणे-नाशिकमध्ये दिसत नाही, बाळासाहेब असते तर ही परिस्थिती नसती; राज ठाकरे…

एमपीसी न्यूज - लाचारीमुळे शिवसेनेला पुणे-नाशिकमध्ये एकही जागा मिळाली नाही. बाळासाहेब असते तर, ही परिस्थिती नसती, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजप रोज शिवसेनेची इज्जत काढत आहे. आता, यापुढे, एक हाती…

Pimpri : महाआघाडीच्या पिंपरी,चिंचवड, भोसरीमधील उमेदवारांना ‘मनसे’चा बिनशर्त पाठिंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे, महाआघाडीचे चिंचवडचे पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीतील उमेदवार विलास लांडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.…

Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला. सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे.…

Pune : पावसामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द

एमपीसी न्यूज - पुण्यातील नातूबाग येथील सरस्वती मंदिराच्या मैदानावर आयोजित राज ठाकरे यांची सभा अखेर पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. राज ठाकरे हे उद्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी व आरतीसाठी सकाळी दहा वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती…

Pune : ‘मनसे-राष्ट्रवादी’ची छुपी युती; उमेदवारांत गोंधळाचे वातावरण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यामध्ये काही मतदारसंघांत छुपी युती झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर, कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी काँगेस आणि…

Pune : राज ठाकरे कोथरूडमध्ये दाखल झाल्याने भाजपला धडकी

एमपीसी न्यूज - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोथरूडमधील उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राज यांची उपस्थिती भाजपला धडकी भरविणारीच आहे. राज यांची उद्या (बुधवार)…

Pune : अखेर राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यात मिळाली जागा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पुण्यात जागा मिळाली. शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेचा मैदानावर बुधवारी (दि.9) सायंकाळी सहा वाजता राज यांनी तोफ धडाडणार आहे. मनसेच्या प्रचाराचा नारळ…