Browsing Tag

रुग्ण

Pune : रुग्णाला दिलेल्या सुपात आढळले रक्ताने माखलेले कापसाचे बोळे!

एमपीसी न्यूज - रुग्णाला दिलेल्या सुपामध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पुण्यातील नावाजलेल्या जहाँगिर रुग्णालयात घडला आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन आणि कर्मचा-यांचा निष्काळजीपणा…

Pimpri : अजूनही भूलतज्ज्ञाला दुय्यम वागणूक मिळते – डॉ. अनिल अवचट

एमपीसी न्यूज - भुलीकरीता नवनवीन तसेच अधिकाधिक सुरक्षित औषधांचा व भूलतंत्राचा शोध सुरू झाला. जसजशी भूल सुरक्षित होत गेली तसतसे अधिक गुंतागुंतीच्या आणि दीर्घ काळ चालणाऱ्या शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. शस्त्रक्रियेदरम्यान एवढी महत्त्वाची…

Pimpri: महापालिकेतील कार्यकारी अभियंत्याचा डेंगीमुळे मृत्यू 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा आज (बुधवारी)डेंगीमुळे मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालविली.…

Pimpri : आरोग्य समस्या सोडविण्यासाठी सदस्यांची समिती गठीत करण्याची मागणी

एमपीसी न्यूज -  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेञातील सरकारी रुग्णालयांवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी येत्या २१ दिवसात ‘नियंत्रण समिती’ गठीत करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे  केली आहे. …

Pimpri : स्वाईन फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाईन  फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असून, पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 28 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.मोशी…

Pune : महापालिका उभारणार कॅन्सर रुग्णालय 

एमपीसी न्यूज - कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर शहरातील गोरगरिबांना अल्पदरात उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यास महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिली आहे.…

Pimpri : डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूबाबत उपाययोजनांची मागणी

एमपीसी  न्यूज -   सध्या पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी आजार मोठ्या प्रमाणात फैलावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य समस्याबाबतचे निवेदन  महाराष्ट्र विद्युत समिती सदस्य मधुकर बच्चे , भारती…

Pimpri: स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा; स्थायी समिती सदस्यांची सूचना 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दुभाव दिवसें-दिवस वाढतच आहे. गेल्या नऊ महिन्यात 20 जणांचा बळी गेला आहे. स्वाईन फ्ल्यू संसर्गजन्य आजार असून त्याचे उपचार खर्चिक आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात…

Pimpri: स्वाईन फ्ल्यूचा कहर; तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला आहे. गेल्या तीन दिवसात 'स्वाईन फ्लू'ने सहा जणांचा बळी घेतला आहे. तर, रविवारी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून मृतांचा आकडा…

Pimpri : रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची माहिती रुग्णांना मिळावी

एमपीसी न्य़ूज - रुग्णालयात येणा-या गरीब-गरजू रुग्णांना एसएनसीयु, एनआयसीयु, आयसीयु या अतिदक्षता विभागाची योग्य माहिती पारदर्शकरित्या उपलब्ध व्हावी अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.दिलेल्या…