Browsing Tag

लोणावळा न्यूज

Lonavala : मावळ विधानसभेकरिता काँग्रेसकडून निखिल कविश्वर यांचा अर्ज

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभेची जागा  काँग्रेस पक्षाला मिळावी ही मागणी काँग्रेस पक्षाने कायम ठेवली असून मावळ विधानसभेकरिता पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे समन्वयक व लोणावळ्याचे नगरसेवक निखिल कविश्वर यांचा अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आला आहे.…

Lonavala : बेकायदा प्लास्टिक विक्री करणार्‍या 18 दुकानांवर कारवाई; 350 किलो प्लास्टिक जप्त

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी लोणावळा शहरात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच या कारवाईमध्ये शहरातील वेगवेगळ्या १८ दुकानदार आणि…

Lonavala : योगाचा युवा पिढीमध्ये प्रचार व प्रसार व्हावा – स्वामी परमात्मानंद सरस्वती

एमपीसी न्यूज - मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या योग विद्येचा युवा पिढीमध्ये जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा, असे मत अर्श विद्या मंदिराचे संस्थापक परमपूज्य स्वामी परमात्मानंद सरस्वती यांनी केले.आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या…

Lonavala : खालापूर टोलनाक्याजवळ मोटारीला भीषण अपघात; पुण्यातील पाच जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महिंद्रा एक्सयूव्ही  मोटारीला झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून सर्वांवर कामोठे येथील…

Lonavala : अग्रसेन महाराजांची जयंती उत्साहात 

एमपीसी न्यूज -  लोणावळ्यातील अग्रवाल व अग्रेसन समाजाच्या वतीने अग्रसेन महाराज यांची 5041 वी जयंती लोणावळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.बुधवारी…

Lonavala : रामनगरमधील दोनशे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

एमपीसी न्यूज - रामनगर प्रभागातील सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला. मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव,…

Lonavala : रुबेला लसीकरण जनजागृतीकरिता पालक सभा उपक्रम

एमपीसी न्यूज - रुबेला व गोवर या लसीबाबत जनजागृती व माहिती देण्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने शाळांमध्ये पालकसभा घेत माहिती देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.0 ते 15 वयोगटातील मुला मुलींना ही लस देण्यात येणार…

Lonavala : शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी विलास बडेकर

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांची व प्रवक्तेपदी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी या नियुक्त्या जाहीर…

Lonavala : सामाजिक न्याय विभागातून सर्वसामान्यांना व्यवसायाकरिता भांडवल

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग व्यवसायाकरिता भांडवल उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा रिपाई महाराष्ट्र राज्य रोजगार समितीचे अध्यक्ष सुर्यकांत…

Lonavala : सकल मराठा समाजाच्या वतीने लोणावळ्यात रोखली रेल्वे

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता आज सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करत कोईम्बतूर मुंबई ही एक्सप्रेस गाडी दहा मिनिटे रोखून धरण्यात आली. ही गाडी…