Browsing Tag

वडगाव मावळ

Vadgaon Maval : ‘निरीक्षक वैधमापन शास्त्र’चे कार्यालय ‘वडगांव’मधून हलवू नका;…

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्ष-व्यापारी मोर्चा, वडगांव शहर यांच्या वतीने वडगांव मावळ येथील निरीक्षक वैधमापन शास्त्रचे कार्यालय वडगांव येथून इतरत्र कोठेही स्थलांतर होऊ नये म्हणून नायब तहसीलदार रंगराव कांबळे यांना निवेदन देण्यात आले. हे…

Vadgaon Maval : आदर्श शिक्षिका गीता कमलाकर कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका गीता कमलाकर कदम (वय 80) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे जिल्हा परिषदेच्या वडगाव मावळ येथील प्राथमिक शाळेत सलग 32 वर्षे अध्यापन कार्य केले. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका…

Vadgaon Maval : बेरोजगार कारागिरांना सरकारी योजना मार्फत कर्ज उपलब्ध करून देणार -अंकुश आंबेकर

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील कारागिरांना व्यवसायासाठी निधीची गरज असते. अशा ग्रामीण भागातील दिशाहीन बेरोजगार कारागिरांना खादी ग्रामोद्योग संघाच्या वतीने अनेक सरकारी योजना मार्फत कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात…

Vadgaon Maval : फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगसाठी मिळालेली रक्कम तिकोणागड संवर्धनाकरिता वर्ग

एमपीसी न्यूज - फत्तेशिकस्त चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल वडगावातील मोरया ढोल ताशा व जय मल्हार पथक यांना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिलेले 30 हजार रुपये ढोल ताशा पथकाकडून तिकोणागडाच्या संवर्धनासाठी दान केली. गडभटकंती…

Vadgaon Maval : मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिरात डोंगरवाडी गावातील जनावरांची तपासणी

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व कला, वाणिज्य, बीबीए महाविद्यालय वडगांव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरमाथ्यावरील डोंगरवाडी गावात आज, शनिवारी मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त…

Vadgaon Maval : गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने डोंगरवाडी-वडगाव मावळमध्ये उद्या मोफत पशू…

एमपीसी न्यूज - गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळच्या वतीने मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे पशू वैद्यकिय तपासणी शिबिर शनिवारी (दि.23) सकाळी 8 वाजता आयोजित केले आहे, अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे…

Vadgaon Maval : कायदेविषयक शिबिरात बालहक्क व मुलांचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- विधी साहाय्य समिती, वडगाव मावळ बार असोसिएशन व पंचायत समिती मावळ यांचे संयुक्त विद्यमाने बाल दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालहक्क, बालदिन, मुलांचे भवितव्य या विषयावर…

Vadgaon maval : बुधवारपासुन तुलसी रामायण कथा सोहळा

वडगाव मावळ - श्री पोटोबा, महादेव, मारूती, दत्त देवस्थान संस्थान वडगाव मावळ आयोजित श्री कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवानिमित्त श्री तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत श्री तुलसी रामायण…

Vadgaon Maval : वकिलांवरील हल्ल्याचा वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे निषेध

एमपीसी न्यूज- दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात वकिलांवर हल्ला झाल्याचे पडसाद वडगाव मावळ दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात उमटले असून, वडगाव मावळ बार असोसिएशनने काळ्या कोटावर लाल फीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला. अशी माहिती बार असोसिएशनचे…

Vadgaon Maval : भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या मागणीसाठी कृती समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज- रोजगार व व्यवसाय कृती समितीच्या वतीने कान्हे-नायगाव परिसरातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्र तरूणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळाव्यात या मागणीसाठी आज, गुरुवारी वडगाव मावळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रोजगार व व्यवसाय…