Browsing Tag

शिवीगाळ

Pashan : हॉटेलच्या स्मोकिंग झोनमधून मुलांना बाहेर पाठवल्याने एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलच्या स्मोकिंग झोन मध्ये धुम्रपान करण्यासाठी गेलेल्या ( Pashan ) ग्राहकाने तिथे खेळत असलेल्या लहान मुलांना वेटरला सांगून बाहेर पाठवले. या कारणावरून मुलांच्या पालकांनी त्या व्यक्तीस बेदम मारहाण केली. ही घटना…

Chinchwad : शिवीगाळ केल्याने कोयत्याने वार करत मित्राचा खून

एमपीसी न्यूज - शिवीगाळ केली म्हणून दोघांनी मिळून मित्रावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. त्यानंतर (Chinchwad) मित्राचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ उघडकीस आली.गणेश उर्फ दाद्या…

Pimpri : उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – हात उसने दिलेले पैसे परत मागितले या रागातून दोघांनी तरुणाला शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण करत जखमी केले आहे. हि घटना बुधवारी (दि.14) दुपारी  पिंपरी (Pimpri) येथे घडला आहे.Chinchwad : पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत…

Sangvi : फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज - फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला 'तुमच्या कामामुळे माझे केबलचे कनेक्शन तुटले आहे' असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.धनराम दशरथ खराटे (वय 23,…

Wakad : दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणाला तांब्याने मारहाण

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणी पिण्याचा तांब्या डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. त्याबाबत विचारणा केल्याने तरुणाच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेणुनगर, वाकड…

Chinchwad : पाणी न दिल्यावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर राहणा-या तरुणाने पाणी दिले नाही. यावरून दोघांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री आठच्या सुमारास पंचरत्न कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली.सुशांत शिवाजी पाटील (वय 24, रा. पंचरत्न कॉलनी,…

Chinchwad : घरात घुसून सराईत गुन्हेगाराचा राडा; मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका घरात घुसून तीन जणांनी मिळून घरातील वस्तूंची तोडफोड केली. तसेच पतीला मारण्याची व मुलीला गायब करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.…

Nigdi : उसने घेतलेल्या पैशांवरून हाणामारी प्रकरणी दोघांना अटक; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - उसने पैसे परत दिले नाहीत म्हणून देणारा आणि घेणारा यांच्यात जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री निगडी येथे घडली. …

Alandi : आजोबांचा सांभाळ करण्यावरून नातवांमध्ये वाद

एमपीसी न्यूज - आजोबांचा सांभाळ करण्यासाठी कोणाकडे ठेवायचे? या कारणावरून नातवांमध्ये भांडण झाले. दोन भावांनी मिळून दोन चुलतभाऊ आणि चुलत्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2015 ते डिसेंबर 2019 दरम्यान वाकड येथे घडला.याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…