Browsing Tag

सचिन साठे

Pimpri News : लोकशाही टिकविण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज – सचिन साठे

एमपीसी न्यूज - 1857 पासून सुरु झालेल्या स्वातंत्र्य लढ्याची फलश्रृती 1947 ला स्वातंत्र्यप्राप्तीने झाली. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. ही लोकशाही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात धोक्यात आली असल्याचे…

Pimpri News : शहर काँग्रेसच्या बुडत्या जहाजेची कमान कोण सांभाळणार?

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - राज्य स्तरावरील नेत्यांचे वारंवार होणारे दुर्लक्ष, कार्यकर्त्यांना ताकद न देणे, सत्ता असतानाही पक्ष वाढीसाठी कोणतेही प्रयत्न न करणे, संकटकाळात संघटनेसाठी काम करणा-या निष्ठावान कार्यकर्त्यांना पदासाठी डावलणे…

Pimpri : टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे – सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण घशाला, कोरड उशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर…

Pimpri : यशवंतराव चव्हाण यांनी कॉंग्रेसचा झेंडा व विचार कधीही सोडले नाहीत – सचिन साठे

एमपीसी न्यूज - अखेरपर्यंत मी काँग्रेसचा शिपाई आहे आणि मागे कुणीही नसले तरी काँग्रेसचा झेंडा आणि विचार कधीही सोडणार नाही’’ हा यशवंतराव चव्हाण यांचा विचार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंगीकारावा हीच यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली ठरेल, असे…

Pimpri : अखेर काँग्रेसचे घोडे गंगेत न्हाले, राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांना दिला पाठिंबा

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीचे विलास लांडे  यांना अखेर काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने…

Bhosari : अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर

एमपीसी न्यूज -  भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे सलग दहा वर्षे समविचारी पक्षाचे आमदार होते. भोसरी मतदारसंघातील दादागिरी, दहशत, गुंडगिरी,…

Pimpri : पुरस्कृत उमेदवारांनी युतीबरोबर जाणार नाही असे जाहीर करावे – सचिन साठे

एमपीसी न्यूज - चिंचवड व भोसरी विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांनी निवडणुकीनंतर ते कायम महाआघाडीबरोबरच राहतील. युतीला आतून, बाहेरुन किंवा कसलाही पाठींबा देणार नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे…

Pimpri : प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत काँग्रेसचे आंदोलन 

एमपीसी न्यूज - उत्तरप्रदेश सोनभद्र येथील आदिवासी कुंटूंबातील हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुंटूंबीयांना भेटण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी जात असताना नारायणपूर येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याच्या…

Pimpri : डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना गजाआड करावे – सचिन साठे

एमपीसी न्यूज - भारतीय संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखे भाजपा वागते तर दुसरीकडे भारतीय संस्कृती पायदळी तुडविणारे वक्तव्य भाजपाचेच खासदार करतात. हे निषेधात्मक आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविषयी खासदार डॉ. सुब्रमण्यम…

Pimpri : अपयशाने खचून न जाता पुन्हा संघठन बांधणी करणे हीच नेहरू यांना श्रद्धांजली – सचिन साठे

एमपीसी  न्यूज - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाची उभारणी केली. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे…