Browsing Tag

सांगवी पोलीस

Sangvi : जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिममालक आणि ट्रेनरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे जिममध्ये साहित्य योग्य प्रकारे न ठेवल्याचे कारण देत व्यायाम करणाऱ्या एका युवकासह गोल्ड जिमचा मालक व दोन ट्रेनरवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Sangvi : सराईत चोरट्यांकडून 15 तोळ्यांचे दागिने हस्तगत; 12 गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - सांगवी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकल असा एकूण 6 लाख 97 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे सहा पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे…

Sangvi : पावणेआठ लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गुंतवणुकीच्या नावाखाली सात लाख 85 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिरुद्ध आनंदकुमार होसिंग (वय 27, रा. ब्रम्हगाठ विश्वेश्वरगंज, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे…

Sangvi : निवडणुकीचा खर्च करण्यासाठी पैसे न दिल्याने तसेच बीएमडब्ल्यू कारसाठी भाजप नगरसेविकेकडून…

एमपीसी न्यूज - निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे न दिल्यावरून तसेच सुनेकडे बीएमडब्ल्यू कारची मागणी करत भाजप नगरसेविकेने सुनेचा छळ केला असल्याची फिर्याद सुनेने सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविकेसह चार जणांवर गुन्हा दाखल…

Sangvi : पिंपळे गुरवमध्ये साडेसहा लाखांची घरफोडी; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे बंद घराचे कडी-कोयंडा तोडून घरातून सहा लाख 67 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घंटा रविवारी (दि. 24) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास उघडकीस आली.शांताराम पोपट चव्हाण (वय 41,…

Sangvi : कारागिरानेच सलूनच्या दुकानातील एक लाख रुपयांसह सामानावर मारला डल्ला!

एमपीसी न्यूज - सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराने दुकानातील पैसे आणि सामानावर डल्ला मारला. कारागिराने एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी आठच्या सुमारास विशालनगर येथील कटिंग टाईम या दुकानात…

Sangvi : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकजण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.विनायक बाळकृष्ण कोतकर (वय 40, रा. पिंपळे निलख), असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी…

Sangvi : बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घराचे कुलूप तोडून बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.लक्ष्मण शिवाजी चव्हाण (रा. पिंपळे गुरव), मंगेश…

Nigdi : निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात…

Sangvi : बहिणीच्या पतीसोबत फोनवर बोलली म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण; पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी तिच्या बहिणीच्या नियोजित पतीबरोबर फोनवर वारंवार बोलत होती. ही बाब पतीला खटकल्याने पतीने पत्नीला मारहाण केली. या रागातून पत्नीने चिट्ठी लिहून पोटच्या दोन चिमुकल्यांसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या जाचाला कंटाळून…