Browsing Tag

सांस्कृतिक कार्यक्रम

Akurdi News : श्री सरस्वती विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

एमपीसी न्यूज -  विविध गाण्यांच्या बोलावर चिमुकल्यांनी अगदी मनमोहक सादरीकरण केले ज्यामुळे उपस्थितांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. निमीत्त होते. (Akurdi News) आकुर्डी य़ेथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित सिंधू नगरच्या श्री सरस्वती प्राथमिक…

Hadapsar : साधना कन्या विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज- रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यात्तमांत विद्यार्थिनींनी आपले कलागुण…

Pune : …तर मला पुन्हा पुनर्जन्म नटाचाच हवा -जयंत सावरकर

एमपीसी न्यूज - नट हा अभिनयातून कळला पाहिजे. वागणुकीतून नाही, असे सांगून विधात्याला जर माझ्या हातून अलौकिक असे काही घडावे असे वाटत असेल तर मला पुन्हा नटाचाच जन्म हवा, अशी भावना नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, नटश्रेष्ठ जयंत सावरकर यांनी व्यक्त…

Pimple Saudagar : उन्नती सोशल फौंडेशन आयोजित नवरात्री महोत्सवाचा समारोप

एमपीसी न्यूज- उन्नती सोशल फौंडेशन आयोजित नवरात्री महोत्सवाचा समारोप कोजागरी पौर्णिमा साजरी करून झाला.त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे,…

Pune : अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक,…

एमपीसी न्यूज - भवानी पेठेतील पाटील चौकात अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले. या प्रसंगी तुषार…

Pimpri : ऑल सोल्स डे निमित्त शहरातील ख्रिश्चन दफनभूमीत गर्दी

एमपीसी न्यूज - जगभर सर्वत्र दोन नोव्हेंबर हा ऑल सोल्स डे म्हणून साजरा केला जातो. ऑल सोल्स डे निमित्त पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सर्व ख्रिश्चन दफनभूमीमध्ये ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येत पूर्वजांच्या आठवणीत एकच गर्दी केली.पूर्वजांचा…

Bhosari : पिंपरी-चिंचवड शहरात भोसरीची सांस्कृतिक चळवळ म्हणून ओळख व्हावी – खासदार शिवाजीराव…

एमपीसी न्यूज -   भोसरी कला क्रीडा मंचाने सातत्य राखत "भोसरी महोत्सव 2018'द्वारे नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे. त्याचप्रमाणे अखंडपणे सांस्कृतिक चळवळही पुढे चालवत आहे. त्यामुळे भोसरीची सांस्कृतिक अशी ओळखही…

Pimpri : सत्ताधा-यांना पडला ‘पिंपरी-चिंचवड फेस्टिवल’चा विसर!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गणेशोत्सवानिमित्त गतवर्षी सुरु केलेल्या 'पिंपरी-चिंचवड फेस्टिवल'चा दुस-याच वर्षी विसर पडला आहे. सत्ताधारी भाजपने गतवर्षी 14 वर्षानंतर गणेश फेस्टिवल पुनर्जीवीत करत सुरु केला होता. हा…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमध्ये “ती” चा गणपती महोत्सव

एमपीसी न्यूज -  पिंपळे सौदागर येथील उन्नती फाऊंडेशनच्यावतीने यंदा उन्नतीचा गणपती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. परिसरातील महिलांनी एकत्र येऊन हे पहिले गणपती मंडळ सुरु केले आहे.  या मंडळाच्या माध्यमांतून समाजातील सर्व स्तरांतील  महिलांना…

Pimpri : देशात प्रथमच गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन होत आहे. या स्पर्धा…