Browsing Tag

सुनिल शेळके

Maval : लोकप्रतिनिधी निधी आणतात पण गुणवत्तापूर्ण कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांची

एमपीसी न्यूज - लोकप्रतिनिधी विकासकामांसाठी निधी आणण्याचे काम करतात. परंतु त्या कामांची गुणवत्ता (Maval) राखण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.परंतु काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे…

Maval News : अजितदादांच्या नातलगांच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस –…

एमपीसी न्यूज - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत असताना काही भाजप नेते जाणीपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता…

Vadgaon Maval : भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या मागणीसाठी कृती समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज- रोजगार व व्यवसाय कृती समितीच्या वतीने कान्हे-नायगाव परिसरातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्र तरूणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळाव्यात या मागणीसाठी आज, गुरुवारी वडगाव मावळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रोजगार व व्यवसाय…

Maval: कामशेत उड्डाणपूलाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा -आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कामशेत येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे गेल्या वर्षभरापासून रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, असे आदेश मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकारी आणि…

Pune : जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान ; वाढीव मतदान कुणाच्या बाजूने ? युती की आघाडी ?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्केच मतदान झाले होते. यावर्षी मात्र त्यामध्ये 7 टक्क्याची वाढ झाली आहे. याचा फायदा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी की भाजप - शिवसेना युतीला होणार…

Talegaon Dabhade: मावळ हा ‘आदर्श तालुका’ बनविण्यासाठी हवी आहे सर्वांची साथ -सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ हा आदर्श तालुका बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी गेली दहा वर्षे आहोरात्र प्रयत्न करीत आहे. आदर्श तालुक्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मला सर्वांचे आशीर्वाद आणि साथ हवी आहे. मावळात इतिहास घडविण्यासाठी प्रत्येकाने हातभार…

Maval : बाळा भेगडे व सुनील शेळके या दोघांची भिस्त निष्ठावंत कार्यकर्ते व नातेवाईकांवर

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची आज सांगता होत आहे. महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे व महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे मावळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये…

Talegaon – तळेगावच्या ‘होम पिच’ वर सुनील शेळके यांची जोरदार ‘बॅटींग’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तळेगाव दाभाडे या 'होम पिच' वर मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज जोरदार 'बॅटींग' केली. तळेगावातील…

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…

Lonavala : सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ डाॅ. अमोल कोल्हे यांची मंगळवारी सभा

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभेचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांची उद्या, मंगळवारी (दि.15)…