Browsing Tag

स्मार्ट सिटी

Pune : स्मार्ट सिटी च्या संचालकपदी राहुल कपूर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातील 'स्मार्ट सिटीज'चे संचालक राहुल कपूर यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या विशेष उद्देशवहक कंपनीच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती…

Pimpri: ‘परदेश दौ-यावर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करु नका’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिका-यांनी परदेश दौ-यावर जाऊन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करु नये. परदेश दौ-याची फलनिष्पती शुन्य असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी, अधिकारी यांचा स्पेनचा दौरा…

Pimpri : पिंपरी चिंचवड अंतरंगच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज - सातव्या पिंपरी चिंचवड अंतरंगच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ शिल्पकार व क्रिकेटपटू चंद्रशेखर जोशी आणि ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ मनोहर पारळकर यांच्या हस्ते आज(सोमवार, ५ नोव्हेंबर) एका छोटेखानी समारंभात करण्यात आले. …

Pimpri : स्मार्ट सिटीच्या निविदेत ‘रिंग’ झाल्याचा भाजप नगरसेवकालाच दाट संशय

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत 'रिंग' करुन एल अ‍ॅन्ड टी कंपनीला काम देण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यात रिंग झाली असल्याचा दाट…

Pimpri: स्मार्ट सिटीचे ‘स्मार्ट’ संचालक जाणार बार्सिलोना दौ-यावर!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी आणि अधिकारी 11 ते 17 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्पेन देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणा-या 'स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018'…

Pune : छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानक शिंदेशाही पगडीच्या आकारात

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या छत्रपती संभाजी महाराज उद्याना जवळच्या स्थानक सिमेंटची भली मोठी शिंदेशाही पगडीच्या आकारात बनवण्यात येणार आहे. तसेच दोन तसेच मोठे आकर्षक असे पादचारी पूल आणि जोडीला नदीच्या बरोबर कडेने एक फिरण्याचा पूलचे  काम सुरू…

Pimpri: स्मार्ट सिटी कक्षासाठी अभियंत्यांच्या नियुक्त्या

एमपीसी न्यूज -  स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या स्मार्ट सिटी सेलवर अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये स्थापत्य विभागाच्या कार्यकारी…

Pune : माहिती देण्याच्या उद्देशालाच महामेट्रोकडून हरताळ

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महामेट्रोने संभाजी उद्याना जवळील जागेत माहिती केंद्र उभारले आहे. मात्र या केंद्राचा माहिती पुरवण्याचा मूळ उद्देश बाजूला राहून तरुणांसाठी हा सेफी पॉईंट ठरत आहे. याला…

Pune : अतिक्रमण विरोधी मोहीम होणार आणखी तीव्र 

एमपीसी न्यूज - महापालिकेचा अतिक्रमण विभाग, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेली शहरातील अतिक्रमण विरोधी संयुक्त मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेला सत्ताधारी नगरसेवकांकडून होणाच्या विरोधाला न जुमानता पालिका आणि पोलीस…

Akurdi: आकुर्डीत झळकले आक्षेपार्ह फलक, ‘स्मार्ट बायका कुठे जातात…?’

एमपीसी न्यूज - 'स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर', असा मजकूर लिहिलेले आक्षेपार्ह फलक आज (गुरुवारी)आकुर्डी परिसरात झळकले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. महिला संतप्त झाल्यानंतर संबंधितांनी ते फलक काढून टाकले.  काही…