Browsing Tag

891

Pune : पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम महाराज्यांच्या पालखीचे आगमन शनिवारी (7जुलै) पुण्यनगरीत होणार आहे. यामुळे महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. महापौर मुक्त टिळक याच्या हस्ते पालखीचे…

Pune : दोन दिवसात डेंग्यूचे 22 रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून गेल्या दोन दिवसात 22 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी (दि. 4) एकाच दिवसात 10 संशयीत रुग्ण सापडले असून मंगळवारी 11 रुग्ण आढळले होते. जूनमध्ये तब्बल 181 संशयित…

Pune : ‘एव्हीएशन गॅलरी’ अजूनही अधांतरीच

पालिकेचे दुर्लक्षामुळे काम अपूर्ण - माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके एमपीसी न्यूज - विमानाने प्रवास करावा असे प्रत्येकालाच वाटत असते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच विमानाचे आकर्षण असते. त्यामुळे विमान प्रवास त्यातील…

Pune : झाड कोसळल्यामुळे केळकर रस्ता वाहतुकीस बंद

एमपीसी न्यूज- महापौर मुक्ता टिळक यांचे निवासस्थान असलेल्या केसरी वाड्यापासून काही अंतरावर झाड कोसळल्याची घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली. या झाडाचा बुंधा कमकुवत झाल्यामुळे हे झाड समोरील इमारतीवर जाऊन पडल्याने दोन घरांच्या खिडक्यांचे किरकोळ…

Pune : सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस उद्या रद्द

डेक्कन क्विनवर ताण; प्रवाशांची गैरसोय एमपीसी न्यूज - मुंबईत उद्या (बुधवारी) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यामुळे पुण्याहुन मुंबईला जाणारी सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून…

Pune : शहरात पावसाच्या हलक्या सरी

शुक्रवारपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय एमपीसी न्यूज - शहर आणि परिसरात आज (सोमवारी) दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जाणवत असलेल्या उकड्यातून पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला. मागील…

Pune : श्रमिक माथाडी कामगार सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शशिकांत नांगरे

उपाध्यक्ष पदी संतोष मारुती नांगरे बिनविरोधएमपीसी न्यूज - श्रमिक माथाडी कामगार सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शशिकांत कुंडलिक नांगरे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्ष पदी संतोष मारुती नांगरे, सचिवपदी भरत सुखदेव शेळके आणि खजिनदार…

Pune : प्लॅटफॉर्म तिकीट झाले पुन्हा स्वस्त

आता 20 ऐवजी 10 रूपये; रेल्वे प्रशासनाचा निर्णय एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे प्रशासनाने वाढविलेले फ्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा पूर्ववत केले आहे. आता ते 20 रुपयांवरून पुन्हा 10 रुपये करण्यात आले. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला…

Pune : एलईडी फिटिंगचे सीओइपीच्या माध्यमातून होणार ऑडिट

कारारनाम्याचेही अंतर्गत ऑडिट; दोषींवर कारवाईचे आयुक्तांचे आश्वासन एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेने बसवलेल्या एलईडी फिटिंगमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला होता, त्यावर सीओइपीच्या माध्यमातून ऑडिट करण्यात…

Pune : परराज्यातून आलेला 70 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - अमली पदार्थ विरोधी पथकाने ओरीसावरून आणलेला 70 किलो गांजा जप्त केला. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी चौघांना अटक केली असून साधारण 10 लाख 55 हजार किमतीचा गांजा पकडला. …