Browsing Tag

Bike accident

Sangvi : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकजण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.विनायक बाळकृष्ण कोतकर (वय 40, रा. पिंपळे निलख), असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी…

Maval : देहूरोड सेंट्रल चौकात दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड सेंट्रल चौकात दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. निकेश अशोक पवार (वय २६, रा. सरस्वती अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे), असे मयत व्यक्तीचे…

Bhosari : दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बीआरटी बस थांब्याजवळ पायी चालत जात असलेल्या पादचा-याचा भरधाव वेगात आलेल्या दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) सकाळी पावणेनऊच्या सुमारास भोसरीतील बीआरटी बसथांब्याजवळ घडली.बाळू ऊर्फ बाळासाहेब लांडगे (वय…

Sahakarnagar : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथे भरधाव वेगात येणा-या पीएमपीएमएल बसने एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.29) सायंकाळी चारच्या पद्मावती बसस्टॉप जवळ घडली. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली…

Pimpri : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू ; एक जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि.२६) पिंपरीतील इंदिरा गांधी उड्‌डाणपुलावर क्रोमा शोरुमजवळ हा अपघात झाला.विजय कुंडलिक हरिहर (वय ५२, रा. एमईसीबी…

Dighi : डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास वडमुखवाडी परिसरात हा अपघात झाला.शशिकांत सुरेश वैरागर (वय ३०, रा. वैरागर चाळ, भोसरी) असे मृत्यू…

Dighi : दुभाजकाला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दिघी येथे रविवारी दुपारी घडली.तिरुमल शंकर पवार (वय 35, रा. देवकर वस्ती, कोणार्क कॅम्प समोर, म्हाडा कॉलनी, पुणे) असे…

Hadapsar : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या टेम्पोच्या जोरदार धडकेत एका 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास फुरसुंगी येथील गंगानगर स्मशानभूमीजवळील रस्त्यावर घडली आहे.राजेंद्र सखाराम पवार (वय 45…

Chakan : अवजड वाहनाखाली सापडून तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू ; मैत्रीण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- चाकण - शिक्रापूर रस्त्याने जाताना अचानक दुचाकी घसरून खाली पडल्याने भरधाव अज्ञात वाहनाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्याची एकोणीस वर्षीय मैत्रीण गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी ( दि.…