Browsing Tag

case filed against husband

Moshi : माझ्या घरच्यांचे फोन का उचलते म्हणून पत्नीला मारहाण, पती विरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - माझ्या घरच्यांचे फोन का उचलते मनात पतीने पत्नीला (Moshi) लाटण्याने व बकेट ने मारहाण केली आहे. या प्रकरणी पत्नीने थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार रविवारी व शनिवारी…

Pimpri : मुलीला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीला बेदम मारहाण ; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मुलीला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीला पतीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पत्नीने पोलिसात ( Pimpri) तक्रार केली. ही घटना गुरुवारी (दि. 24) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विठ्ठल नगर पिंपरी येथे घडली.अशोक भगवान धायगुडे (वय 37,…

Dighi : फारकत घेतल्यानंतरही पत्नीचा पाठलाग; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत रीतसर फारकत (Dighi) घेतल्यानंतर देखील तिचा पाठलाग केला. अश्लील मेसेज पाठवून तिला व तिच्या माहेरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 13 ऑगस्ट 2022 ते…

Pune Crime News : गर्भवती पत्नीला मारहाण; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -पती-पत्नीमध्ये घरातील छोट्या-मोठ्या कारणावरून वाद झाल्यानंतर (Pune Crime News)  पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर पत्नी गर्भवती असल्याचे माहित असतानाही त्याने पत्नीच्या पोटात लाथा घातल्या. यामुळे पत्नीचा गर्भपात…

Pune News : डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बनावट फेसबुक अकाउंट तयार करून बदनामी

एमपीसी न्यूज : डॉक्टर असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Pune News) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका 28 वर्षीय डॉक्टर महिलेने तक्रार…

पत्नीच्या मित्रावर प्राणघातक हल्ला, पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्राला पतीने लाथाबुक्याने आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. हवेली तालुक्यातील वडकी नाला येथे 29 ऑक्टोबर रोजी हा सर्व प्रकार घडला. या प्राणघातक हल्ल्यात एक व्यक्ती जबर जखमी झाला असून…

Pune News : ‘गे’ व्यक्तीसोबत लग्न लावून दिले, महिलेच्या तक्रारीनंतर पती, सासरा आणि…

एमपीसी न्यूज : 'गे' तरुणासोबत लग्न लावून देत फसवणूक केल्याच्या कारणावरून आणि सासऱ्याने विनयभंग केल्यामूळे  32 वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या महिलेचा पती, सासरा आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Talegaon : विनाकारण पत्नीला मारहाण करणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरात बसलेल्या पत्नीला विनाकारण पतीने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी एक वाजता घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ, बौद्ध वस्ती, तळेगाव दाभाडे येथे घडली. याबाबत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Talegaon Crime : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीने विकत घेतलेले घर स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी पतीने केली. पत्नीला मारहाण करून घर माझ्या नावावर कर किंवा पैसे दे असा दम देत तिचा शरीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देण्यात आली…

Pune: वंशाला दिवा पाहिजे म्हणून सरपंच महिलेचा छळ, सासू-सासऱ्यांसह पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- वंशाला दिवा पाहिजे असा अट्टहास करत सरपंच महिलेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची नसबंदी शस्त्रक्रिया झाली होती. तरी सुद्धा मुलगा व्हावा यासाठी तिच्यावर दबाव टाकत आरोपींनी तिला मारहाणही…