Browsing Tag

chakan police

Chakan : ड्रग्स च्या नशेत गाडी चालवून कंटेनर चालकाशी हुज्जत घालणाऱ्या वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - ड्रग्स च्या नशेत गाडी चालवून कंटेनर चालकाला ओव्हरटेक (Chakan) करत त्याच्याशी हुज्जत घालणाऱ्या वर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना गुरुवारी ( दि.12) चाकण येथील माणिक चौकात घडला आहे. या प्रकरणी परमेश्वर आनंदा…

Khed : ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपहार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शेतकऱ्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली भाड्याने नेऊन त्या परत न (Khed) देता त्याचा अपहार करून शेतकऱ्याची फसवणूक केली. ही घटना मे 2022 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील राक्षेवाडी चाकण येथे घडली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली…

Chakan : हातचलाखीने सोने चोरून रुमालात बांधून दिली माती

एमपीसी न्यूज - दोघांनी एका महिलेला (Chakan) तिच्याकडील दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यांनतर हातचलाखी करून रुमालातील दागिने काढून घेतले आणि त्यात माती टाकून रुमाल महिलेला देऊन दोघेजण पळून गेले. ही घटना 24 सप्टेंबर रोजी माणिक चौक चाकण…

Chakan : मित्राने केला कारचा अपहार

एमपीसी न्यूज - गाडी आणून देतो असे म्हणून (Chakan)नेलेली कार परत न करता मित्राची फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तीन सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे…

Chakan : चाकणमध्ये विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष

एमपीसी न्यूज : नेत्र दीपक देखावे, विविध प्रकारचे वाद्यवृंद, आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल (Chakan) ताशांचा गजर यामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य पहावयास मिळत होते. चाकण पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. Alandi :…

Chakan : दारूच्या नशेत दुचाकी गमावली

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत दुचाकी चालवणे शक्य होत नसल्याने एका तरुणाकडे मदत मागितली. तरुणाने दुचाकीवरून घरी सोडले. त्यानंतर त्याने पैसे मागितल्याने पैसे आणण्यासाठी घरात जाताच तरुण दुचाकी घेऊन पसार झाला. ही घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी…

Chakan : कारच्या धडकेत दोन लहान मुलांसह चौघे जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोन लहान मुले आणि दोन महिला रस्त्यावर पडले. या अपघातात दोन लहान मुलांसह चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 24) दुपारी पावणे एक वाजता पुणे-नाशिक…

Chakan : व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली एक कोटींची खंडणी

एमपीसी न्यूज - व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवार (दि. 21) ते शनिवार (दि. 23) या कालावधीत खेड तालुक्यातील…

Chakan : चाकण शहरात पोलिसांचे संचलन

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण मध्ये पोलिसांनी ( Chakan ) शुक्रवारी (दि. 22 ) सायंकाळी भरपावसात रुट मार्च काढून शहरात संचलन केले. चाकण शहरातील नागरिकांना जाणीव व्हावी की,पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत, तसेच समाजकंटकांना…

Chakan : तरुणीचे अपहरण करून विनयभंग

एमपीसी न्यूज - एका तरुणीचे रिक्षा चालकाच्या मदतीने अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच तिला हाताने मारहाणही केली. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चाकण (Chakan) जवळील मेदनकरवाडी येथे घडली. Pune : कांदा…