Browsing Tag

chandani chowk

Chandani Chowk : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले चांदणी चौकातील नव्या पुलाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत (Chandani Chowk) राहणाऱ्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज (दि.12) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…

Pune : चांदणी चौक पुलाच्या कामातील घाईमुळे नागरिकांच्या जीवाशी होतोय का खेळ?

एमपीसी न्यूज : रात्री दोन स्फोटांच्या आवाजाने बावधन आणि कोथरूड भागात भीतीचे (Pune) आणि चिंतेचे वातावरण पसरले. स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही स्फोट झाले. या प्रकाराचा बावधन, उजवी-डावी…

Chandani Chowk Accident : रस्ता ओलांडत असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज - चांदणी चौकात रस्ता (Chandani Chowk Accident) ओलांडत असलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 31) मध्यरात्री घडली.राम प्रेमदास राठोड (वय 26, रा. पिरंगुट, पुणे) असे मृत्यू…

Chandani Chowk : चांदणी चौकातील पूल पाडल्याने 80 टक्के वाहतूक कोंडी कमी

एमपीसी न्यूज : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर (Chandani Chowk) दोन लेन वाढल्याने 80 टक्के वाहतूक कोंडी कमी झाल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे विभागीय पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे. भोईटे पुढे म्हणाले, की ''पुढच्या आठवड्यात आणखी एक लेन…

Chandani Chowk Flyover : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई…

एमपीसी न्यूज – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari minister of road transport and highways) यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) (Chandani Chowk) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई…

Chandani Chowk : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांना गती द्या – केंद्रीय…

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील पूल पाडून नवीन बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम गतीने व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…

Chandani Chowk : चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली.पुढील 15 दिवसांत…

Pune : संगीत आनंदासाठी आहे, मुलांना त्याचा ताण देऊ नका – शंकर महादेवन

एमपीसी न्यूज- “सुरांमध्ये खेळणे, त्याच्या नादात रममाण होणे यामुळे जीवनातील आनंद वाढतो. संगीत आयुष्याची सुंदरता वाढवते. रोजचे ताण कमी होतात आणि तुमची एकाग्रता, कार्यक्षमता आपोआपच वाढते. मात्र हल्लीचे पालक ‘रिअॅलिटी शो’ सारख्या…

Pune : एनडीए रस्ता रुंदीकरणास संरक्षण खात्याचा हिरवा कंदील – खासदार गिरीश बापट

एमपीसी न्यूज - चांदणी चौका नजिकच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए) रस्त्याच्या रुंदीकरणास संरक्षण खात्याने बुधवारी हिरवा कंदील दाखविला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे…