Browsing Tag

Chaturshrungi Police station

Pune : परिहार चौकातील नाकोडा ज्वेलर्समध्ये चोरी ; 15 ते 20 लाखाचा मुद्देमाल लंपास (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- औंध परिसरातील परिहार चौकात असलेल्या नाकोडा ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून दुकानातील तब्बल अंदाजे 30 ते 35 किलो चांदी आणि 1 किलो सोने चोरटयांनी लंपास केले. हे घटना आज, गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान घडली.घटनास्थळी…

Pune : उद्योगपती अजिंक्य फिरोदिया यांच्यावर पत्नीचा चाकूहल्ला

एमपीसी न्यूज- कायनेटिक मोटोरॉयलचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांच्यावर त्यांच्या पत्नीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी साडेसातच्या सुमारास घडली आहे. कौटुंबिक भांडणातून हा हल्ला झाला. या हल्ल्यात अंजिक्य यांच्या डोळ्याला आणि…

Pune: दुचाकी चोरट्यांकडून साडेतीन लाख रुपयांच्या सहा मोटारी जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरणा-या उल्हासनगरातील दोघांकडून आणि त्यांच्याकडून दुचाकी घेणा-या एक अशा तिघांकडून चतु:श्रुंगी पोलिसांनी साडेतीन लाख रुपये किमतीच्या सहा मोटारी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून वाहनचोरीचे सहा गुन्हे उघड आले आहेत. ही…

PUNE : काही क्षणासाठी दरवाजा उघडा ठेवला अन चोरट्यांनी संधी साधली

एमपीसी न्यूज - सकाळी दरवाजा उघडा ठेऊन दूध आणण्यासाठी बाहेर जाणे गोखलेनगर येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले. काही क्षणातच चोरट्यानी तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी शारदा बोराडे (वय 50) यांनी फिर्याद दिली असून…