Browsing Tag

Cheating News

Dehuroad crime News : म्हाडामध्ये सदनिका आरक्षित करून देण्याच्या बहाण्याने महिलेची सव्वा लाखांची…

एमपीसी न्यूज - म्हाडा आवास योजनेमध्ये सदनिका आरक्षित करून देण्याचा बहाण्याने तिघांनी मिळून वृद्ध महिलेची 1 लाख 35 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर 2017 पासून 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडला.विद्या फ्रान्सिस वंजारे (वय 62,…

Pune Crime News : लकी ड्रॉ मध्ये आयफोन गिफ्ट लागल्याचे भासवून तरुणाची सात लाखांनी फसवणूक

एमपीसीन्यूज : लकी ड्रॉ मध्ये आयफोन गिफ्ट लागल्याची भासवून सातजणांनी तरुणाला तब्बल 7 लाख 25 हजारांचा गंडा घातला. ही घटना हडपसरमधील काळेपडळमध्ये घडली.याप्रकरणी मुहमंद जुबरील, सरस्वती, सुप्रिया, रॉबर्ट लालदित्सक, सूरज शर्मा, संजय चव्हाण,…

Pune crime News : ‘एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये’; तरुणाची 3 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन जाहिरात पाहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली एका तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये व्याज मिळवा, अशी जाहिरात दिली होती.सुयोग चुडीवाल (वय 34, रा.…

Nigdi : कार विकून चांगला मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका एजंटने कार विकून त्याचा चांगला मोबदला मिळवून देण्याचा बहाणा केला. त्यानंतर कारचा दोन लाख 10 हजार रुपयांना सौदा करून कार घेऊन गेला. दोन वर्षानंतरही मोबदला अथवा कार काहीही न दिल्याने कार मालकाने एजंट विरोधात फसवणुकीचा…