Browsing Tag

Chief Minister’s Assistance Fund

Pimpri News : तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आमदार बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री…

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत मिळाली आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले.नायब मोहम्मद…

Pimpri : भिकू वाघेरे प्रतिष्ठानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांची मदत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून कोविड विरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा…

Pimpri: महापालिकेचे कर्मचारी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील  कर्मचारी आपले एका दिवसाचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला देणार आहेत. 'अ' आणि 'ब' श्रेणीतील कर्मचारी मे महिन्यातील दोन दिवसाचे आणि 'क', 'ड' श्रेणीतील  कर्मचारी  अशा…

Mumbai : स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अतिरिक्त 12 कोटी 44 लाख

एमपीसी न्यूज - स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या रेल्वे भाड्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल, असे म्हटले…

Mumbai : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला एक कोटींची मदत

एमपीसी न्यूज - 'कोरोना' विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने व स्वखुशीने 'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19'साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य…

Mumbai: दाऊदी बोहरा समाजाचे दातृत्व; सैयदना बुरहानी ट्रस्टची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची…

एमपीसी न्यूज - सैयदना बुरहानी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर, एडल वाइज कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.अनेक हातांनी झालेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी…

Pune : पुणे सराफ असोसिएशनकडून 21 लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने 21 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी पुणे…

Pimpri : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज -देशावर आलेल्या कोरोना संकटांला सामोरे जात असताना शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या वीज कंपनीतील असंघटित वीज कंत्राटी कामगारांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख…

Nigdi: रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुयांची मदत केली आहे. संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 या खात्यावर डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा केल्याची माहिती…

Pune : माजी आमदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक महिन्याचे मानधन द्यावे -बाळासाहेब शिवरकर

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने महाराष्ट्रातील सर्व विधानसभा - विधानपरिषदेच्या माजी आमदारांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे, असे आवाहन माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी केले आहे.यापूर्वी…