Browsing Tag

Chikhali theft

Chikhali : कामगाराची नजर चुकवून ज्वेलर्स शॉपमधून 40 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - ज्वेलर्स शॉप मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या (Chikhali) दोन महिलांनी सेल्समन महिलेची नजर चुकवून 40 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली मधील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात घडली.…

Chikhali : मंडप डेकोरेशनचे साहित्य चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - डेकोरेशन मंडपचे साहित्य चोरीला गेल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 19 सप्टेंबर या कालावधीत चिखली येथे घडला आहे.याप्रकरणी याप्रकरणी महिलेने चिखली…

Chikhali : बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचे एक लाख रुपये चोरीला

एमपीसी न्यूज- पुणे मनपा भवन ते चिखली हा पीएमपीएमएलचा (Chikhali) प्रवास करत असताना एका 77 वर्षीय नागरिकाचे एक लाख रुपये चोरीला गेले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी बसमध्ये घडली.याप्रकरणी रमेश केशव खांबेटे (वय 77 रा वल्लभनगर) यांनी…

Chikhali : शॉपचा पत्रा उचकटून सुमारे पाच लाखांचे फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज- शॉपचा पत्रा उचकटून शॉपमधून तब्बल 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे लोखंडी (Chikhali) फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) रात्री ते मंगळवारी (दि. 26) सकाळी या कालावधीत चिखली येथील टेक्नो क्रेटसोल्युशन…

Chikhali : भाड्याने नेलेल्या जेसीबीचा अपहार

एमपीसी न्यूज - दरमहा 70 हजार रुपये भाडे देतो, असे सांगून (Chikhali) जेसीबी नेला. त्यानंतर जेसीबीला लावलेला जीपीएस बंद करून थकलेले सव्वाचार लाख रुपये भाडे न देता जेसीबीचा अपहार केला. हा प्रकार 13 जानेवारी ते जुलै या कालावधीत जाधववाडी चिखली…

Chikhali : ते गेले गोवा फिरायला मागे चोरट्यांनी केले घर साफ

एमपीसी न्यूज – गोवा फिरायला गेलेल्या (Chikhali) नागरिकाच्या घरी चोरट्यांनी दागदागिने, रोख रक्कम एवढेच नाही तर कागदपत्रे अशी एकूण 3 लाख 90 हजारांची चोरी केली आहे. ही चोरी जाधववाडी चिखली येथे 12 ते 16 जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत झाली…

Chikhali Theft News : ऑफिस फोडून चोरट्यांनी पळवले तीन लाख

एमपीसी न्यूज - रियल इस्टेट खरेदी विक्रीचे ऑफिस फोडून चोरट्यांनी तीन लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 5) सकाळी अंगणवाडी चौक, चिखली (Chikhali Theft News) येथे उघडकीस आली.शिवलिंग वसंत जरे (वय 40 , रा. मोरेवस्ती, चिखली)…

Chikhali theft : चिखली येथे शटर उचकटून कपड्याच्या दुकानात चोरी

एमपीसी न्यूज - चिखली येथे कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुाकानातून एक लाख रुपयांचे कपडे चोरीला गेलेले आहेत. (Chikhali theft) हा प्रकार बुधवारी (दि.26) रात्री दहा नंतर म्हात्रे वस्ती येथील भावना कलेक्शन येथे घडला.दिपक भरत रानावत (वय 35…

Chikhali : चिखली पोलीस ठाण्यात मोबाईल व गंठण चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या एका इसमाचा मोबाईल तर महिलेचे गंठण चोरून नेले आहे. या दोन्ही चोरी प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल (Chikhali)  केले आहेत. पहिल्या घटनेत प्रविण सुभाष लांजेवार (वय 42, रा.चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.…

Chikhali : पादचारी महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या महिलेचे (Chikhali) दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. हि घटना ताम्हाणे वस्ती येथे शनिवारी (दि.6) रात्री पावणे दहा वाजता झाली. या प्रकरणी दोन अज्ञाता विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…