Browsing Tag

Chinchwad Assembly By-Election

Chinchwad Bye-Election : जिझिया शास्तीकर संपूर्णपणे रद्द केला – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने (Chinchwad Bye-Election) लावलेला जिझिया शास्तीकर संपूर्णपणे रद्द केला आहे. आचारसंहिता उठताच शास्तीकर माफीचा शासन आदेश काढला जाईल. पुढील दोन महिन्यात आंद्रा धरणातून पाणी मिळेल. त्यामुळे…

Chinchwad Bye-Election : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या रॅलीला प्रतिसाद

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे (Chinchwad Bye-Election) उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढण्यात आली.…

Chinchwad Bye-Election : पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडागर्दी – रोहित पवार

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye-Election) पराभव दिसू लागल्याने भाजपा गुंडगिरीवर उतरू लागला आहे. शिवसेनेच्या शहरप्रमुखांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे, असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार…

Chinchwad Bye-Election: भाजप, राष्ट्रवादी पक्ष चिंचवडकरांना दररोज पाणी देवू शकले नाहीत – राहुल…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत 15 वर्षे (Chinchwad Bye-Election) आणि भाजपची 5 वर्षे सत्ता असताना दोनही पक्ष चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत. यातच भाजप आणि राष्ट्रवादीच्या विकासाचा दावा किती फोल आहे हे…

Chinchwad Bye-Election : बंडखोर उमेदवाराला भाजपने उभे केले नाही – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye-Election) शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना भाजपने उभे केले नाही. आम्ही कोणाला बोललो नाहीत. बंडखोरीशी आमचा काही संबंध नाही. त्यांची लढाई ते लढत आहेत. याला…

Sangvi News : सांगवीत पोलिसांचे पथसंचलन

एमपीसी न्यूज  - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Sangvi News) पार्श्वभूमीवर सांगवी परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी मंगळवारी (दि. 14) सकाळी दहा ते दुपारी बारा…

Chinchwad Bye-Election : नाना काटे यांना पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला अजित गव्हाणे यांचे…

एमपीसी न्यूज : चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही प्रतिगामी शक्तींना (Chinchwad Bye-Election) रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील नेहमीच प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठाम उभी राहिली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये…

Chinchwad by-election : नाना काटेंच्या प्रचारासाठी उद्या  अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले एकाच…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास ( Chinchwad by-election) आघाडी कडून नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार, नाना पटोले व आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत.शहर ते राज्य पातळीवरील नेते पूर्ण ताकदीने चिंचवड…

Chinchawad Bye-Election: उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोनवर संभाषण; ठाकरे म्हणाले राहुल…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (Chinchawad Bye-Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल कलाटे यांच्याशी फोनवर संवाद साधला. राहुल तुम्ही तरुण आहात. तुम्हाला चांगले राजकीय भविष्य आहे.…

Chinchawad Bye-Election : माघार घेण्याबाबत कलाटे यांचे मोठे विधान, म्हणाले उद्धव ठाकरेंचा अनादर…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे (Chinchawad Bye-Election) यांनी अपक्ष दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी झाली. उपनेते सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…